Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/12/06 09:47:41.730280 GMT+0530
शेअर करा

T3 2019/12/06 09:47:41.732054 GMT+0530


वापरकर्त्याचा अभिप्राय
नाव अभिप्राय अभिप्राय दिनांक
Dnyaneshwar Kewale Dear sir /madam i am first time use this app Mar 04, 2019
Parth deoghare Good Feb 03, 2019
आदित्य सिडाम Is there vikaspedia application is available in Google play store Apr 06, 2018
Amar Madane I would like to have information on policies of Maharastra state govt. As well as central govt. On produce management and warehousing. I would be very thankful if you send the same info to me on my mail id in pdf format. Mar 16, 2018
उमेश उत्तमराव चव्हाण आपल्या महाराष्ट्रातील काही असे किल्ले आहेत ज्यांची माहिती फारच कमी प्रमाणात होते या पोर्टल मुळे आता काही अनेक किल्ले तसेच पर्यटन स्थळे यांच्या विषयी माहीती होत आहे. Mar 06, 2018
Abhay chougule दैनंदिन जीवनातील आवश्यक माहीती पुरविल्या बद्दल धन्यवाद Feb 02, 2018
pankaj masane या विषयावरील संपूर्ण माहिती हवी आहे तरी आपण मला ती उपलब्ध करून द्याल अशी मी आशा बाळगतो जेणे करून मला ती परिक्षेसाठी उपयोगी पडेल धन्यवाद Jan 21, 2018
Shivraj rajaram kendre वरिल विषय वरून मी आदिवासी भागात राहतो .वरिल संस्था शुरू काय करावे लागल सविस्तर माहिती माझ्या ई-मेल आणि मोबाईल वर कळवणे . Jan 17, 2018
संतोष शिंदे हा उपक्रम खूप छान आहे.मी आपला अत्यंत आभारी आहे.यामुळे हजारो युवकांना फायदा होत राहील. धन्यवाद. वेळोवेळी अपडेट करत रहावे ही विनंती. Jan 14, 2018
सिहीरे उज्जैन ईश्वरसिंग नमस्कार सर मला आपले पोर्टल व पोर्टल वरील माहिती फार उपयोगात आली . मला आणखी माहिती हवी आहे विषय आहे "विचार तरुणाईचा स्वच्छ सुंदर भूमीचा याबद्दल मला कृपया माहिती पुरवावी Jan 09, 2018
भूषण राठोड पंतप्रधान आवास योजना का्य ? शासनाची ही राबवीण्याची पद्धत कशी आहे ? ही योजना राबविताना येणार्या समस्या ? Jan 05, 2018
अक्षय अनंता पोकळेपाटील विकास पिडिया या पोर्टलवर नोंदणी आणि कायमस्वरुपी सदस्यत्व मोफत आहे का? Jan 01, 2018
Amol Bhatu Bhoye स्वयं सहायता गट (बचत गट) PDF Hindi Dec 31, 2017
टोचे ऋषिकेश मोहन आपण या पोर्टल द्वारे जे शैक्षणिक काम करतायेत ते अगदी कौतुकास्पद आहे. आशेच चांगले उपक्रम सुरू ठेऊन देशाचा शैक्षणिक विकास वाढवा. कखूप खूप धन्यवाद।। Nov 30, 2017
लोहार शरद नारायण वरील विषयाला अनुसरून त्याबद्दल आणखी मोठ्या प्रमाणात माहिती द्यावी Nov 24, 2017
Shubham mohan dahibhate All subject information in marathi Nov 24, 2017
विशाल बाळासो काळाने खूप छान उपक्रम Oct 09, 2017
सुनील वामन पदमोर शेती हा विषय गांबिर्याने लक्षात घेऊन त्यावर आधारित योजनांचे अंबल केले पाहिजे आणि मदत पुरवली पाहिजे जजेणेकरून अशिक्षित शेतकरी कुटुंबाला स्थानिक पातळीवरील राज्यकर्त्यांच्या घराचे उंबरठे गाठण्याची जास्त गरज नको आहे।।जर आपले सरकार योजना राबवत आहे तर मग त्याची काळजी घेणे आवश्यक आहे Sep 21, 2017
Padole Adinath Vitthal सेवाभावी संस्थेसाठीअसनार्‍या योजना विषयी माहीती मार्गदर्शन करने आमची संस्था सेवाभावी असुन विविध क्षेञात काम करते Sep 10, 2017
Dr. Anil Sopanrao Suryawanshi. सचित्र माहिति शेतकर्यांसाठी व पशुसंवर्धन विषयक विद्यार्थ्यांसाठी फार उपयुक्त आहे. Sep 01, 2017


T5 2019/12/06 09:47:41.813549 GMT+0530

T24 2019/12/06 09:47:41.822255 GMT+0530
Back to top

T12019/12/06 09:47:41.702035 GMT+0530

T612019/12/06 09:47:41.717519 GMT+0530

T622019/12/06 09:47:41.718041 GMT+0530

T632019/12/06 09:47:41.718502 GMT+0530