Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2018/09/25 13:12:51.466736 GMT+0530
मुख्य / शेती
शेअर करा

T3 2018/09/25 13:12:51.469315 GMT+0530

T4 2018/09/25 13:12:51.470983 GMT+0530

कृषी

  • newfile1

    शाश्वत उपजीविकेसाठी नैसर्गिक स्त्रोतांचे व्यवस्थापन.

    भारत हा नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध असा देश आहे. या नैसर्गिक संसाधनांची संपन्नता हि या देशातील लोकसंख्याच्या बहुतांश लोकांच्या उदरनिर्वाहाचे एक साधन आहे. या संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन त्यांच्याशी सहकारी अस्तित्वात समुदायांची शाश्वत उपजीविका सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक आहे.

  • newfile2

    शेती व शेती पूरक व्यवसायातून लाभदायक रोजगार

    शेती व शेती पूरक व्यवसायातून भारतात अनेक लाभदायक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्राला विस्तृत सलग्नता उपलब्ध करून देणे, कठोर धोरण समर्थन आणि जोखीम व्यवस्थापन योजनांमध्ये उद्योजकांसाठी आवश्यक समर्थन सेवा उपलब्ध आहेत

  • newfile3

    शाश्वत उपजीविकेसाठी नैसर्गिक स्त्रोतांचे व्यवस्थापन.

    भारत हा नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध असा देश आहे. या नैसर्गिक संसाधनांची संपन्नता हि या देशातील लोकसंख्याच्या बहुतांश लोकांच्या उदरनिर्वाहाचे एक साधन आहे. या संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन त्यांच्याशी सहकारी अस्तित्वात समुदायांची शाश्वत उपजीविका सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक आहे.

पिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान

या विभागात आपक उत्पादनाच्या तंत्रज्ञाना बद्दल माहिती उपलब्ध आहे. यात पिकांचे उत्पादन कशा पद्धतीने वाढवता येईल, कुठल्या पद्धतीने पिके घ्यावीत, पिकांच्या योग्य वाढीचे तंत्रज्ञान कोणते, योग्य जमीन, हवामान याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

शेती गुंतवणूक

या विभागात शेती मधील गुंतवणूक कोणती या बद्दल माहिती देण्यात आली आहे. यात पारंपारिक व आधुनिक शेती अवजारे व उपकरणे, खते, कीटकनाशके, बी-बियाणे, हरितगृह, सिंचन पद्धती, माती परीक्षण इ. माहिती देण्यात आली आहे.

शेती हवामान शास्त्र

या विभागात शेतीसाठी करण्यासाठी अतिशय महत्वाचे असलेल्या हवामानाची माहिती देण्यात आली आहे. हवामानात होणारया बदलांमुळे शेती करणे अवघड होत चालले आहे. यावर उपाय काय? कशा पद्धतीने शेती करावी याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

जल व मृद संधारण

या विभागात जल व मृद संधारणा ची माहिती व पाणलोट क्षेत्र विकास म्हणजे काय? याबद्दल माहिती दिली आहे.

शेती पूरक इतर व्यवसाय

या विभागात शेती पूरक असलेले इतर व्यवसायांची माहिती देण्यात आली आहे. या रेशीम पालन, मधमाशी पालन, परसबाग, मशरूमचे उत्पादन, फळांची व फुलांची प्रकिया उत्पादने इ. माहिती देण्यात आली आहे.

पशूपालन

या विभागात शेतीसाठी महत्वाचे असलेला व्यवसाय म्हणजे पशुपालन, या पशुपालना विषयी माहिती देण्यात आली आहे. पशुपालन कसे करावे, पशूंची काळजी कशी घ्यावी, त्याचे आजार व औषधे कोणती याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

मत्स्यव्यवसाय

या विभागात मत्स्यव्यवसाया संबंधी माहिती देण्यात आली आहे. मासे किती प्रकारचे असतात, शेततळ्यात मासेमारी कशी करावी या बद्दल माहिती देण्यात आली आहे.

कृषी यशोगाथा

या विभागात कृषी बरोबरच पशुपालन, मत्स्यव्यवसाय, शेती पूरक इतर व्यवसाय या विभागातील यशस्वी झालेल्या व्यक्ती, गाव, महिला, संघटना यांची माहिती देण्यात आली आहे.

धोरणे व योजना

या विभागात शेती विषयक भारत सरकारच्या योजना, कार्यक्रम, धोरणे कोणती आहेत याविषयी माहिती देण्यात आली आहे.

पत पुरवठा व विमा

या विभागात शेती आणि शेती आधारित उपक्रमांवर पतपुरवठा आणि विमा योजनांविषयी माहिती देण्यात आली आहे.

कृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)

या विभागात वेगवेगळ्या कृषी संबधीत माहिती पुरवणारया संस्था, कृषी संस्था, पशु संवर्धन आणि मत्स्यव्यवसाय उद्योग, कृषी विज्ञान केंद्रे , नवप्रवर्तक शेतकरी, शेतीविषयीचे पोर्टल्स, संबधित मंत्रालये, व्यापारी मंडळ याविषयीची माहिती आणि संपर्क तपशील दिला आहे.

शेती विषयक चर्चामंच

शेतीशी संबंधित विषयांवरील चर्चेसाठी हा मंच उपलब्ध आहे.

इतर माहिती

वरील विषयाव्यतिरिक्त येणारी शेतीविषयक माहिती या विभागात दिली आहे


T5 2018/09/25 13:12:51.504011 GMT+0530

T24 2018/09/25 13:12:51.510136 GMT+0530
Back to top

T12018/09/25 13:12:51.410776 GMT+0530

T612018/09/25 13:12:51.425728 GMT+0530

T622018/09/25 13:12:51.457618 GMT+0530

T632018/09/25 13:12:51.458170 GMT+0530