Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/21 03:49:35.865480 GMT+0530
मुख्य / शेती / जल व मृद संधारण / मृद्‌संधारणासाठी गवताची लागवड
शेअर करा

T3 2019/05/21 03:49:35.870240 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/21 03:49:35.896349 GMT+0530

मृद्‌संधारणासाठी गवताची लागवड

कुश गवत - हे गवत एक मीटरपर्यंत वाढते. हे बहुवार्षिक असल्याने खोड ताठ आणि दांडगे असते.

1) कुश गवत - हे गवत एक मीटरपर्यंत वाढते. हे बहुवार्षिक असल्याने खोड ताठ आणि दांडगे असते. भुईसरपट आडवे जाणारे, अनेक खोडे या प्रजातीस असताच. त्यापासून अनेक शाखा येतात आणि आजूबाजूला नवांकुर येऊन नवीन झाडे मुख्य झाडाभोवती तयार होतात. कमी पाण्यावर येणारे हे गवत खोडाच्या किंवा मुळांच्या छाटाने लागवड करतात.
2) मुंज - हे गवत पाच मीटरपर्यंत वाढते. खोड ताठ, जोरदार कांडे असणारे असते. या बहुवर्षायू गवताची लागवड बिया किंवा खोडाच्या छाटापासून केली जाते. या गवताची उंची 15 ते 90 सें.मी. पर्यंत वाढते. लागवड बियांपासून केली जाते.
3) वाळा (खस) - या बहुवर्षायू गवताची उगवण दाट होते. हे गवत मृद्‌संधारणासाठी अतिशय चांगले आहे. 
4) कुंदा - हे गवत तीन फुटांपर्यंत वाढते. बहुवर्षायू या गवताला आडवे खोड असते. त्यापासून धुमारे निघतात. बियांपासून याची लागवड होऊ शकते. 
5) पवना - सुमारे तीन फुटांपर्यंत वाढणारे या बहुवर्षायू गवताचे खोड मुळाजवळ जाड, भक्कम व गुळगुळीत असते. लागवड बियांपासून होते. 
6) मोशी - हे गवत डोंगर उतारावर 15 ते 50 सें.मी.पर्यंत वाढते. हे बहुवर्षायू गवत आहे.
संपर्क :
02358 - 284013 
वनशास्त्र महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी

स्त्रोत: अग्रोवन

2.9375
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/21 03:49:36.274456 GMT+0530

T24 2019/05/21 03:49:36.281531 GMT+0530
Back to top

T12019/05/21 03:49:35.738467 GMT+0530

T612019/05/21 03:49:35.757193 GMT+0530

T622019/05/21 03:49:35.854812 GMT+0530

T632019/05/21 03:49:35.855755 GMT+0530