Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 06:21:45.517241 GMT+0530
मुख्य / शेती / जल व मृद संधारण / ठिबक व तुषार सिंचन पद्धती
शेअर करा

T3 2019/10/14 06:21:45.522378 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 06:21:45.551214 GMT+0530

ठिबक व तुषार सिंचन पद्धती

"सौरभ शक्तिमान" ठिबक व तुषार सिंचन पद्धती आयएसआय प्रमाणित असून, शासकीय अनुदानास पात्र आहे.

सिग्नेट ग्रुप आंतरराष्ट्रीय व भारतीय बाजारपेठेत पॉलिमर्स, केमिकल्स, मसाले व मेणासाठी जंबो व रफिया बॅग्ज, प्लॅस्टिकची घरेलू उत्पादने, मोल्डेड फर्निचर्स, नॅपसॅक स्प्रेअर्स, एचडीपीई पाइप्स व फिटिंग्ज, स्प्रिंकलर्स व ठिबक सिंचन उत्पादन व वितरण करून अल्पावधीत लोकप्रिय झाला आहे. जमिनीचा पोत, पाणी, हवामान व पीक यांचा सखोल अभ्यास करून सिग्नेटने भारतीय शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट व शास्त्रोक्त ठिबक सिंचन पद्धती पिकासाठी विकसित केली आहे.

"सौरभ शक्तिमान' ठिबक व तुषार सिंचन पद्धती आयएसआय प्रमाणित असून, शासकीय अनुदानास पात्र आहे. यामध्ये इनलाईन गोल व पट्टी प्रकारात 12 व 16 मि. मी. आकारात 1.35 ते 4 लिटर प्रति तास प्रवाह क्षमतेत 30 ते 120 सें.मी. अंतरात उपलब्ध आहे. ऑनलाइन लॅटरल 12 व 16 मि.मी.मध्ये, तसेच ड्रिपर्स 4 व 8 लि. प्रवाह क्षमतेत आहेत. सिग्नेटकडे स्क्रीन व डिस्क फिल्टर्स प्लॅस्टिक व मेटलमध्ये 10 ते 50 मी.3 प्रति तास प्रवाह क्षमतेत उपलब्ध आहेत. तसेच सॅण्ड फिल्टर्स, हायड्रासायप्लॉन फिल्टर्स, फर्टिलायझर टॅंक, व्हेंचुरी, व्हॉल्व्ह, फ्लॅश व्हॉल्व्ह व इतर साहित्य उपलब्ध आहे.

सिग्नेट पीव्हीसी पाईप 20 मि. मी. ते दहा कि.ग्रॅ./ सें.मी.2 क्षमतेत बनवीत आहेत. सिग्नेटने महाराष्ट्रात जिल्हावार डिस्ट्रिब्युटर्स व डीलर्सचे विस्तृत जाळे विणले असून, त्यामार्फत प्रशिक्षित, अनुभवी अभियंत्यांच्या सहयोगाने ठिबक व तुषार सिंचन पद्धती शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे. सिग्नेटने "स्वान' या ब्रॅण्डने नॉन "आयएसआय' इनलाइन पद्धती शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केली आहे. या उत्पादनाचे वैशिष्ट्य म्हणजे आयएसआय गुणवत्ता "नॉन आयएसआय'च्या किमतीत स्वान ही 100 टक्के व्हर्जिन मटेरिअलपासून बनविलेली इनलाईन 12 व 16 मि.मी. आकारात दोन व चार लिटर प्रति तास प्रवाह क्षमतेत उपलब्ध आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

 

स्त्रोत: अग्रोवन

3.02727272727
Sandip mahale May 18, 2019 04:09 PM

वाशीम येथे एजन्सी आहे का?
असेल तर पत्ता सांगा ,किंवा माहिती देणारे असतील तर सांगा

Kisan Aug 19, 2017 04:22 PM

Nashik Branch Add

भास्कर येवले Jul 15, 2017 04:44 PM

महाराष्ट्र बिड मध्ये एजन्सी आहे काय ? पत्ता सांगा

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 06:21:46.281271 GMT+0530

T24 2019/10/14 06:21:46.287994 GMT+0530
Back to top

T12019/10/14 06:21:45.412076 GMT+0530

T612019/10/14 06:21:45.433256 GMT+0530

T622019/10/14 06:21:45.505783 GMT+0530

T632019/10/14 06:21:45.506674 GMT+0530