Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2018/08/21 17:22:33.614039 GMT+0530
मुख्य / शेती / शेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)
शेअर करा

T3 2018/08/21 17:22:33.618449 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2018/08/21 17:22:33.660523 GMT+0530

शेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)

या विभागात शेती व त्या संबंधी व्यवसाय यासंबंधी माहितीपटांची माहिती दिलेली आहे.

बाटलीद्वारे ठिबक सिंचन
या माहितीपटात श्री. मच्छिंद्र चव्हाण, रा.जोहारवाडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर यांनी त्यांच्या शेतातील २०० डाळिंबाच्या झाडानां बाटलीद्वारे ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देऊन शेतातील सर्व डाळिंबाच्या झाडांना चांगल्याप्रकारे जोपासू शकले हे दाखवले आहे.
मृद चाचणी
शेती विभाग महाराष्ट्र राज्य निर्मित मृद चाचणी चित्रफित
राष्ट्रीय औषधी वनस्पती अभियान योजना
राष्ट्रीय औषधी वनस्पती अभियान योजना
मोबाईल वरून कृषी सल्ला
वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट प्रस्तूत मोबाईल वरून कृषी सल्ला हि चित्रफित
जीवामृत निर्मिती व फायदे
वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट प्रस्तूत जीवामृत निर्मिती व फायदे हि चित्रफित
दशपर्णी अर्क निर्मिती व फायदे
वॉटर संस्थे निर्मित दशपर्णी अर्क निर्मिती व फायदे हि चित्रफित
कंपोस्ट खत
वॉटरशेड ऑर्गनायझेशन टृस्ट प्रस्तुत कंपोस्ट खत हि चित्रफित
भात पिक लागवडीसाठी श्री पध्दत
वॉटर संस्थे निर्मित भात पिक लागवडीसाठी श्री पध्दत हि चित्रफित
सोयाबीन वरील कीड रोग व्यवस्थापन
राष्ट्रीय कृषी विकास योजना निर्मित सोयाबीन वरील कीड रोग व्यवस्थापन हि चित्रफित
मधमाशी पालन
वॉटरशेड ऑर्गनायझेशन टृस्ट निर्मित मधमाशी पालन हि चित्रफित
नेवीगेशन

T5 2018/08/21 17:22:33.833759 GMT+0530

T24 2018/08/21 17:22:33.840417 GMT+0530
Back to top

T12018/08/21 17:22:33.526702 GMT+0530

T612018/08/21 17:22:33.544209 GMT+0530

T622018/08/21 17:22:33.600736 GMT+0530

T632018/08/21 17:22:33.600913 GMT+0530