অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पाणलोटक्षेत्र विकासावर आधारित माहितीपट

पाणलोटक्षेत्र विकासावर आधारित माहितीपट

  • चराईबंदी
  • पाणलोट क्षेत्रविकास कार्यक्रमात अंतर्भाव असलेल्या अटींपैकी चराईबंदी हि एक अट चराईबंदीचा अर्थ पाणलोटात सहभागी असलेल्या वेगवेगळ्या घटकांसाठी वेगवेगळा असू शकतो .

  • चला श्रमदान करूया
  • या माहितीपटात श्रमदानाचे महत्व दिले आहे व श्रमदानाची संकल्पना मांडली आहे.

  • पुरुषवाडी
  • सह्याद्रीच्या डोंगररांगामधे वसलेल्या पुरुषवाडी या गावाचा संपूर्ण पाणलोट क्षेत्र विकास कामांमुळे कायापालट झाला

  • माथा ते पायथा
  • नेसर्गिक संपत्तीच्या दिवसेंदिवस वाढत चालेल्या शोषणामुळे आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. झाडझाडोरा नसलेल्या उघड्या परिसरातील पावसाचे पाणी न मुरताच वाहून जाते.

  • राबवू पाणलोट सुख अलोट
  • सर्व सामान्य खेड्यातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन पाणलोट क्षेत्र विकासाच्या कार्यक्रमाद्वारे पर्यावरणारचे पुनरुज्जीवन करण्याच्या कार्यासंबधीची हि चित्रफीत आहे.

  • श्रमदान - लोकसहभागातून जलसुरक्षेकडे
  • गावकरयांनी श्रमदानाच्या माध्यमातून लोकांना एकत्र घेऊन पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पुढाकार घेत आहे .

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate