অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ढेमसे : उन्हाळ्यातील लोकप्रिय फळ भाजी

ढेमसे : उन्हाळ्यातील लोकप्रिय फळ भाजी

ढेमसे लागवड

ढेमसे ही उन्हाळ्यातील लोकप्रिय फळ भाजी आहे.या काळात बाजारात भाज्यांची आवक कमी असते तेव्हा निवडक भाज्या असतात त्यावेळी ग्राहकांच्या पसंतीची हि भाजी असते. याची लागवड फेब्रुवारी /मार्च महिन्यात करतात. याचे झाड वेलीसारखे पसरते किंवा आधाराने उंच वाढते.हे पिक ४/६ महिने चालते. कोणत्याही प्रकारच्या जमिनीत हे पिक येते. लागवड करताना दोन ओळीत एक ते दीड मीटर अंतर सोडावे तर दोन झाडात एक मीटर अंतर सोडावे.

ढेमसे फळभाजीतील जीवनसत्व

एका ठिकाणी दोन /चार बिया टोचाव्या उगवणी नंतर दोन सशक्त रोपे ठेवावी. एकरी ४/५ क्विंटल उत्पादन निघते. या भाजीत व्हिटामिन ए आणि के मोठ्या प्रमाणात असते, शिवाय आयर्न, कॅल्शियम, फ़ोस्फ़रस असते. या झाडांच्या कोवळ्या पानांची ही भाजी करतात.

विविध पिकांची, शेती आधारित उद्योग, प्रक्रिया उद्योगाच्या माहितीसाठी रोज www.krishiunnati.com ला भेट द्या, WhatsApp वर नोंदणी साठी नाव,पत्ता, ई-मेल आयडी या क्रमांकावर +91 88 88 820 920 पाठवा

 

स्त्रोत: कृषीउन्नती

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate