অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पेरू देशातील शेतकरी पिकवताहेत सेंद्रिय निर्यातक्षम केळी

पेरू देशातील शेतकरी पिकवताहेत सेंद्रिय निर्यातक्षम केळी

पेरू देशातील सेंद्रिय उत्पादक सेंद्रिय शेतीत काही कमी आघाडीवर नाहीत. त्यांनी पिकवलेली सेंद्रिय केळी इटलीला रवाना झाली आहेत. कोणाही मध्यस्थ कंपनीचा आधार न घेता 80 हजार बॉक्‍स असलेला केळीचा कंटेनर या देशातील सेंद्रिय केळी उत्पादकांच्या संघटनेने नुकताच इटलीला पाठवला आहे. इटलीच्या संबंधित आयातदार कंपनीसोबत या संघटनेच्या सुमारे चार महिन्यांपासून वाटाघाटी सुरू होत्या

पेरू देशातील ज्या पट्ट्यातून माल निर्यात झाला, तेथे सुमारे 300 हेक्‍टर क्षेत्रावर सेंद्रिय केळींची लागवड झाली आहे. येथील केळींना फेअर ट्रेड या प्रसिद्ध संस्थेचे प्रशस्तिपत्र लाभले आहे.

 

स्त्रोत: अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate