विद्यापीठात होणारे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याच्या उद्देशाने विस्तार शिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत विविध प्रकारचे विस्तार शिक्षण कार्यक्रम शेतकऱ्यांना अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाची माहिती करून देण्यासाठी आयोजित केले जातात. ते पुढीलप्रमाणे :
या संदर्भात अधिक मार्गदर्शन हवे असल्यास पुढील क्रमांकावर तज्ज्ञांशी संपर्क साधावा.
: 02452-229000
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायत...
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कम ...
भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठ...
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...