Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/26 19:26:42.755624 GMT+0530
मुख्य / शेती / शेती पुरक इतर व्यवसाय / अळिंबीबाबत मार्गदर्शन
शेअर करा

T3 2019/05/26 19:26:42.760173 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/26 19:26:42.785425 GMT+0530

अळिंबीबाबत मार्गदर्शन

धिंगरी अळिंबीच्या लागवडीसाठी नैसर्गिक तापमान 22 ते 30 अंश सेल्सिअस आणि हवेतील आर्द्रता 65 ते 90 टक्के असणे आवश्‍यक असते.

धिंगरी अळिंबीच्या लागवडीसाठी नैसर्गिक तापमान 22 ते 30 अंश सेल्सिअस आणि हवेतील आर्द्रता 65 ते 90 टक्के असणे आवश्‍यक असते. धिंगरी अळिंबीची लागवड शेतातील पिकांच्या मळणीनंतर निरुपयोगी अशा वाळलेल्या काडावर व पालापाचोळ्यावर करता येते. यासाठी मुख्यतः भात व गव्हाचे काड, ज्वारी, बाजरी, मका यांची ताटे व पाने, सोयाबीन व तूर यांच्या काड्या, भुईमुगाच्या शेंगांची टरफले इत्यादी वाळलेल्या काडाचा व पालापाचोळ्याचा वापर करता येतो. लागवडीसाठी लागणारे काड व पालापाचोळा हे माध्यम चालू हंगामातील व न भिजलेले असावे. धिंगरी अळिंबीची लागवड प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये केली जाते. त्यासाठी वेगवेगळ्या आकारांच्या पिशव्या वापरल्या जातात. अळिंबीचे शुद्ध बियाणे (स्पॉन) खात्रीशीर संस्थेकडून लागवडीपूर्वी एक-दोन दिवस आणून ठेवावे. अळिंबी उत्पादनासाठी प्रशिक्षण आवश्‍यक आहे.
संपर्क - 020 - 25537033
अळिंबी सुधार प्रकल्प, कृषी महाविद्यालय, पुणे

-----------------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

3.00892857143
शिवानंद पाटील Feb 22, 2019 12:48 PM

नमस्कार मला अळंबी उत्पादन प्रशिक्षण व विक्री बद्दल माहिती हवी आहे

Shubhangi Mahadik Dec 12, 2016 01:14 AM

मा.सर....
मी Satara जिल्ह्यातील राहणार आहे.मला अळिंबीबाबत लागवडीचे ट्रेनिंग, योग्य मार्गदर्शन तसेच योग्य मार्केट व भाव कुठे मिळेल, त्याला अनुदान असत का?
कृपया या संदर्भात संपुर्ण माहिती देण्यात यावी......
माझा मो. 88*****87 वर एस एम एम पाठवा किवा काल करा.
धन्यवाद....!!!!!!!

anirudha mirikar Jun 01, 2016 01:49 PM

मश्रूम सित्रोनेला या उत्पादना करिता आपण आपली तांत्रिक क्षमता, बाजारपेठ इ. आभ्यास करावा त्या नंतर ठरवावे. नजीकच्या कृषी विज्ञान केंद्र किवा कृषी विद्यापीठ शी संपर्क साधावा.

धन्यवाद

kailash agrawal May 25, 2016 12:57 PM

मला सित्रोनेलाची संपूर्ण माहिती पाहिजे

केशव धोंडू बेंडवाले 9922682054 Jan 31, 2016 07:49 PM

मला मशरूम चा व्यवसाय करायचा आहे मला मद्दत करा

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/26 19:26:43.103555 GMT+0530

T24 2019/05/26 19:26:43.109392 GMT+0530
Back to top

T12019/05/26 19:26:42.676648 GMT+0530

T612019/05/26 19:26:42.694617 GMT+0530

T622019/05/26 19:26:42.745761 GMT+0530

T632019/05/26 19:26:42.746525 GMT+0530