Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/01/19 16:18:23.415948 GMT+0530
मुख्य / शेती / शेती पुरक इतर व्यवसाय / ऑईस्‍टर मशरूमचे उत्‍पादन
शेअर करा

T3 2019/01/19 16:18:23.421156 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/01/19 16:18:23.448880 GMT+0530

ऑईस्‍टर मशरूमचे उत्‍पादन

या भागात ऑईस्‍टर मशरूमच्या उत्पादनाविषयी माहिती दिली आहे. जसे हंगाम, त्याचे बिजन कसे करावे, जागा, इ. विषयी माहिती दिली आहे.

हंगाम आणि विविधता

संपूर्ण वर्षभर लागवड घरांतर्गत असते आणि याला मशरूम गृहाची गरज असते.
पांढरे ऑईस्टर (Co-1) आणि राखाडी रंगाचे ऑईस्टर (M-2) तामिळनाडुसाठी योग्य आहेत.मशरूम गृह16 स्क्वे.मी. चे शाकारलेले छप्पर आवश्यक आहे. स्पॉन रूम आणि पैदास गृह असे शेडचे विभाजन करा. स्पॉन रूम: 25-30 डि.से. तापमान राखा, वायुवीजन पुरवा, प्रकाशाची गरज नाही.पैदास/उपज गृह: 25-30 डि.से. तापमान राखा, 75-80 टक्केच्या वर RH,पुरेसा प्रकाश आणि वायुवीजन राखा.(डिजिटल थर्मामीटर आणि आर्द्रता मीटर बाजारात उपलब्ध आहेत)

स्पॉन (मशरूमचे बीजन)
योग्य थर: ज्वार/चवळी/शलगम, बाजरी, गव्हासारखी धान्येस्पॉन तयार करणे: धान्ये अर्धवट शिजवा, वा-यावर वाळवा, कॅल्शियम कार्बोनेटच्या भुकटीत 2 टक्के प्रमाणात मिसळा, धान्ये ग्लुकोजच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भरा, कापसाने बंद करा आणि कुकरमध्ये 2 तास निर्जंतुक करण्यासाठी ठेवा. बुरशीचे शुध्द कल्चर (शेती विभाग/शेती विश्वविद्यालयातील उत्पादन) घाला आणि खोलीच्या तापमानावर 15 दिवस ठेवा.

स्पॉनिंगसाठी 15 ते 18 दिवसांचे जुने स्पॉन वापरा.मशरूम बेड तयार करणेयोग्य थर: तांदूळ/गव्हाचे वाळलेले गवत/उसाचे वाळलेले अवशेष, ज्वारीचे वाळलेले तूस थर शिजविणे: 5 सें.मी.चे तुकडे करा, पाण्यात 5 तास भिजवा, पाणी एक तास उकळा, पाणी काढून टाका, वा-यावर 65 टक्के आर्द्रतेसह वाळवा (हातांनी पिळल्यावर पाणी निथळता कामा नये).पिशव्या तयार करणे:- 60 x 30 सें.मी. पॉलिथिनच्या पिशव्या (दोन्ही बाजू उघड्या).- पिशवीचे एक तोंड बांधा आणि मध्यभागी 1 सें.मी.व्यासाचे भोक पाडा. - पिशवीमध्ये 5 से.मी. उंचीवर शिजलेले वाळलेले गवत टाका; 25 ग्राम स्पॉन शिंपडा. - गवताचा 25 से;मी. उंचीचा थर घाला.

पुन्हा असेच करा आणि या प्रकारे स्पॉनचे चार थर आणि गवताचे पाच थर करा. - तोंड बांधून टाका आणि बेडचे टायर स्पॉन रनिंग रूममध्ये तयार करा. - 15-20 दिवसांनी, पिशव्यांची तोंड उघडा आणि हे बेड क्रॉपिंग रूममध्ये ठेवा. - थोड्या-थोड्या वेळाने पाणी शिंपडून हे बेड ओलसर ठेवा.कापणी मशरूमची टोके बेड उघडल्यानंतर तिस-या दिवशी दिसतात आणि 3 दिवसांनी पिकतात. पाणी शिंपडण्या आधी, परिपक्व मशरूमची कापणी रोज किंवा एक दिवसाआड करा.दुसरी व तिसरी कापणी पहिल्या व दुस-या कापणीनंतर बेडचे पृष्ठभाग खरवडून मिळवू शकता.

 

स्त्रोत : पोर्टल कन्टेट टिम

3.17901234568
प्रल्हाद पाटील कोल्हापूर Mar 24, 2018 09:02 PM

मशरूम उद्योग करन्यासाठी आर्थिक मदत मिळेल काय ?

विजय भास्करराव देशमुख Feb 05, 2018 05:37 PM

नमस्कार सर, मी अमरावती मध्ये राहतो
माझ्या राहत्या घरी वरच्या मजल्यावर १६ फूट रुंद व ३२ फूट लांब हॉल आहे. हॉल मध्ये स्टाईल लावायची आहे. मी तेथे मश्रूम चे उत्पादन घेऊ शकतो का? किंवा आजून कोणते उत्पादन ङ्कधु शकतो. काही घराच्या बांधकामामुळे माझ्याकडे पैशाची कमी आहे- कृपया उपाय सुचवा धन्यवाद सर

राम जाधव Oct 02, 2017 01:37 PM

नमस्कार सर मी लातुर येथे राहतो मला शेती व्यवसाय करायचा आहे त्याबाबत सरकारी अनुदान व योजना याची माहीती हवी होती

अनिकेत गोडगे, शिर्डी Sep 25, 2017 08:20 PM

सर,मी शिर्डीत राहतो माझ्या कडे 20 गुंठे मोकळी जागा आहे आणि मला मशरूम शेती करण्यासाठी अर्थिक मदत कर्ज व अनुदान याविषयी माहिती हवी

रविंद्र अरूण बळप Sep 12, 2017 07:31 PM

सर मला मशुरूम शेती करायची आहे तर मला मशुरूम शेती विषयी माहीती देण्‍यात यावी व मशरुमचे मार्केट कुठे अाहे किंवा मार्केटींग कुठे करायची याची माहीती देण्‍यात यावी.
माझा पत्‍ता- मु. शेलोडी, पो. शेलसुर, ता. चिखली, जि. बुलडाणा
मो. ९८२२७२९०३९

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/01/19 16:18:24.510401 GMT+0530

T24 2019/01/19 16:18:24.517534 GMT+0530
Back to top

T12019/01/19 16:18:23.269159 GMT+0530

T612019/01/19 16:18:23.322286 GMT+0530

T622019/01/19 16:18:23.403419 GMT+0530

T632019/01/19 16:18:23.404421 GMT+0530