Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 04:48:50.562465 GMT+0530
मुख्य / शेती / शेती पुरक इतर व्यवसाय / तुती लागवड व रेशीम कीटक
शेअर करा

T3 2019/10/18 04:48:50.570642 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 04:48:50.600950 GMT+0530

तुती लागवड व रेशीम कीटक

या विभागात तुतीची लागवड आणि रेशीम कीटकांचे पालन कसे करावे यासंबधी माहिती दिली आहे.

तुतीची लागवड

तुतीची लागवड विविध हवामानाच्या आणि भू-स्थितीच्या विस्तृत क्षेत्रामध्ये केली जाउ शकते. रेशमाच्या कोशांच्या सफल उत्पन्नासाठी आवश्यक असलेले उच्च गुणवत्तायुक्त पानांचे पीक उत्तम पध्दतींचा वापर करून मिळविणे शक्य आहे.

रेशीम कीटकांचे पालन

रेशमाचा किडा आपल्या अंड्यातून बाहेर पडण्याच्या काळात पांच वेगवेगळ्या चरणांत विविध निर्मोचन (अंगावरील कांत टाकणे किवा पिसे टाकण्याची क्रिया) अवस्थांमधून जातो.

उत्कृष्ट प्रतीचे रेशीम मिळविण्यासाठी ह्या लार्व्हीकरणाच्या (अंड्यातून बाहेर पडलेला पण स्वत:भोवती अजून कोश न विणलेल्या अवस्थेत असणारा किडा) काळांत वेळेवर व काळजीपूर्वक व्यवस्था करणे आणि एका विशेषरीत्या तयार केलेल्या शेडमध्ये किड्यांची जोपासना करणे फार महत्वाचे आहे.

 

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम

3.01333333333
nikhil tapre Aug 03, 2016 12:24 PM

मला रेशीम कीटक संगोपनाची माहाती द्यावी हि विनंती
मो ना 95*****36

Datta kaure Jan 23, 2016 03:54 PM

मला तुती लागवड करायची आहे ...
तर मला त्याची माहीती कोना कडुन मीळेल..
मो नं७८७५७४८८१८
*****@gmail.com

अजित खाडे पाटील Jan 19, 2016 10:02 AM

रेशिम उद्योग खरोखरच चांगला उद्योग आहे हा व्यवसाय मी केला होता.२००रूपये अंडीपुंज मघ्ये २५हजाराचे मासिक उत्पादन काढले.पुन्हा नव्याने सुरूवात करावी वाटते. व्ही वन जातीची २ एकर लागवड होती दिड ते दोन वर्षे व्यवसाय केला. माझ्या घरगुती अडचणी मुळे दुर्लक्ष झाले .तूती व्यवसाय म्हणजे तू-व्यवसाय करणारा ,ती-व्यवसाय करणाऱ्या ची पत्नी म्हणजे दोघांनी एकत्र होणारा व्यवसाय .हा दुय्यम व्यवसाय नसून एकचा आहे

कैलास शिंदे करजगावकर Jan 07, 2016 03:37 PM

मी केला आहे करा खूप उत्पन्न देणारा ऊदयोग

मंगेश जगाडे pbn ७३५०९८८१९१ Nov 10, 2015 09:04 PM

कृपया रेशीम शेतीची सखोल माहिती द्या

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/18 04:48:50.916318 GMT+0530

T24 2019/10/18 04:48:50.922857 GMT+0530
Back to top

T12019/10/18 04:48:50.445934 GMT+0530

T612019/10/18 04:48:50.463454 GMT+0530

T622019/10/18 04:48:50.551424 GMT+0530

T632019/10/18 04:48:50.552400 GMT+0530