Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 04:50:7.029896 GMT+0530
मुख्य / शेती / शेती पुरक इतर व्यवसाय / तुती लागवड व रेशीम कीटक
शेअर करा

T3 2019/10/18 04:50:7.034639 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 04:50:7.059417 GMT+0530

तुती लागवड व रेशीम कीटक

या विभागात तुतीची लागवड आणि रेशीम कीटकांचे पालन कसे करावे यासंबधी माहिती दिली आहे.

तुतीची लागवड

तुतीची लागवड विविध हवामानाच्या आणि भू-स्थितीच्या विस्तृत क्षेत्रामध्ये केली जाउ शकते. रेशमाच्या कोशांच्या सफल उत्पन्नासाठी आवश्यक असलेले उच्च गुणवत्तायुक्त पानांचे पीक उत्तम पध्दतींचा वापर करून मिळविणे शक्य आहे.

रेशीम कीटकांचे पालन

रेशमाचा किडा आपल्या अंड्यातून बाहेर पडण्याच्या काळात पांच वेगवेगळ्या चरणांत विविध निर्मोचन (अंगावरील कांत टाकणे किवा पिसे टाकण्याची क्रिया) अवस्थांमधून जातो.

उत्कृष्ट प्रतीचे रेशीम मिळविण्यासाठी ह्या लार्व्हीकरणाच्या (अंड्यातून बाहेर पडलेला पण स्वत:भोवती अजून कोश न विणलेल्या अवस्थेत असणारा किडा) काळांत वेळेवर व काळजीपूर्वक व्यवस्था करणे आणि एका विशेषरीत्या तयार केलेल्या शेडमध्ये किड्यांची जोपासना करणे फार महत्वाचे आहे.

 

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम

3.01333333333
आभीजीत शिदे Sep 17, 2015 07:49 PM

मला रेशीम ऊधोगा बदल माहिती हविय

पाटील विनायक सुरेश Sep 17, 2015 06:08 PM

महोदय,
मी रेशीम लागवड करण्यास ईच्छुक आहे तर मला आपल्याकडुन जी उपयुक्त माहीती आहे ति कशी मिळेल माझा मोबाईल नं. पुढील प्रमाणे आहे.
०९४२०२४८४६१
रा. विखरण ता. शिरपुर जि. धुळे महा.

राजेश बेदरे Aug 06, 2015 08:19 PM

मला रेशम उद्योग करायचा आहे.योग्य माहिती हवी आहे

शुभम महाजन वडकी यवतमाल Aug 06, 2015 06:56 PM

मला रेशीम उद्योग करायचा आहे,तरि विनंती करतो की, या बद्दल मला संपुर्ण महिती द्यावी.....

शुभम महाजन वडकी यवतमाल Aug 06, 2015 06:32 PM

मला रेशीम उद्योग करायचा आहे,तरि विनंती करतो की, या बद्दल मला संपुर्ण महिती द्यावी.....

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/18 04:50:7.362977 GMT+0530

T24 2019/10/18 04:50:7.369160 GMT+0530
Back to top

T12019/10/18 04:50:6.949697 GMT+0530

T612019/10/18 04:50:6.966744 GMT+0530

T622019/10/18 04:50:7.019531 GMT+0530

T632019/10/18 04:50:7.020360 GMT+0530