Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/26 11:06:57.837013 GMT+0530
मुख्य / शेती / शेती पुरक इतर व्यवसाय / तुती लागवड व रेशीम कीटक
शेअर करा

T3 2019/06/26 11:06:57.855282 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/26 11:06:57.894481 GMT+0530

तुती लागवड व रेशीम कीटक

या विभागात तुतीची लागवड आणि रेशीम कीटकांचे पालन कसे करावे यासंबधी माहिती दिली आहे.

तुतीची लागवड

तुतीची लागवड विविध हवामानाच्या आणि भू-स्थितीच्या विस्तृत क्षेत्रामध्ये केली जाउ शकते. रेशमाच्या कोशांच्या सफल उत्पन्नासाठी आवश्यक असलेले उच्च गुणवत्तायुक्त पानांचे पीक उत्तम पध्दतींचा वापर करून मिळविणे शक्य आहे.

रेशीम कीटकांचे पालन

रेशमाचा किडा आपल्या अंड्यातून बाहेर पडण्याच्या काळात पांच वेगवेगळ्या चरणांत विविध निर्मोचन (अंगावरील कांत टाकणे किवा पिसे टाकण्याची क्रिया) अवस्थांमधून जातो.

उत्कृष्ट प्रतीचे रेशीम मिळविण्यासाठी ह्या लार्व्हीकरणाच्या (अंड्यातून बाहेर पडलेला पण स्वत:भोवती अजून कोश न विणलेल्या अवस्थेत असणारा किडा) काळांत वेळेवर व काळजीपूर्वक व्यवस्था करणे आणि एका विशेषरीत्या तयार केलेल्या शेडमध्ये किड्यांची जोपासना करणे फार महत्वाचे आहे.

 

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम

3.02083333333
प्रवीण पाटिल Jul 19, 2014 11:39 AM

मला तुतीची लागवड करायची आहे. त्याबद्दल माहीती दे.
सालका

harish Jul 15, 2014 02:49 PM

mla reshim vshayi mahiti hvi aahe

nitin Jul 11, 2014 02:58 PM

मला रेशीम उद्योग सुरु करायचा आहे पण त्यासाठी रेशीम शेड कसे बांधावे याबद्दल माहिती हवी आहे.

Anonymous Jul 05, 2014 06:34 PM

कृपया मला पूर्णपणे तुती बागेची माहिती मिळेल का ? मोबा.98*****87

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/26 11:06:58.792139 GMT+0530

T24 2019/06/26 11:06:58.801153 GMT+0530
Back to top

T12019/06/26 11:06:57.684282 GMT+0530

T612019/06/26 11:06:57.707092 GMT+0530

T622019/06/26 11:06:57.791064 GMT+0530

T632019/06/26 11:06:57.792027 GMT+0530