Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/17 02:39:5.913148 GMT+0530
मुख्य / शेती / शेती पुरक इतर व्यवसाय / तुती लागवड व रेशीम कीटक
शेअर करा

T3 2019/06/17 02:39:5.918175 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/17 02:39:5.944386 GMT+0530

तुती लागवड व रेशीम कीटक

या विभागात तुतीची लागवड आणि रेशीम कीटकांचे पालन कसे करावे यासंबधी माहिती दिली आहे.

तुतीची लागवड

तुतीची लागवड विविध हवामानाच्या आणि भू-स्थितीच्या विस्तृत क्षेत्रामध्ये केली जाउ शकते. रेशमाच्या कोशांच्या सफल उत्पन्नासाठी आवश्यक असलेले उच्च गुणवत्तायुक्त पानांचे पीक उत्तम पध्दतींचा वापर करून मिळविणे शक्य आहे.

रेशीम कीटकांचे पालन

रेशमाचा किडा आपल्या अंड्यातून बाहेर पडण्याच्या काळात पांच वेगवेगळ्या चरणांत विविध निर्मोचन (अंगावरील कांत टाकणे किवा पिसे टाकण्याची क्रिया) अवस्थांमधून जातो.

उत्कृष्ट प्रतीचे रेशीम मिळविण्यासाठी ह्या लार्व्हीकरणाच्या (अंड्यातून बाहेर पडलेला पण स्वत:भोवती अजून कोश न विणलेल्या अवस्थेत असणारा किडा) काळांत वेळेवर व काळजीपूर्वक व्यवस्था करणे आणि एका विशेषरीत्या तयार केलेल्या शेडमध्ये किड्यांची जोपासना करणे फार महत्वाचे आहे.

 

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम

3.02083333333
TUSHAr malvdkar Feb 05, 2017 08:17 PM

मला tutu रेशीम उद्योग विषयक माहिती मालक

TUSHAr malvdkar Feb 05, 2017 08:16 PM

मला tutu रेशीम उद्योग विषयक माहिती मालक

TUSHAr malvdkar Feb 05, 2017 08:16 PM

मला tutu रेशीम उद्योग विषयक माहिती मालक

संग्राम परसराम जाधवर Dec 29, 2016 02:45 PM

मला रेशीम उद्योग करायचा आहे मला माहिती द्यावी

सचिन शिवाजी गायकवाड Oct 18, 2016 01:33 PM

तुती लागवड रेशीमबंध उद्योग तंत्रज्ञान पुस्तकाचे यादी आवश्यक आहे

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/17 02:39:6.287735 GMT+0530

T24 2019/06/17 02:39:6.294113 GMT+0530
Back to top

T12019/06/17 02:39:5.832548 GMT+0530

T612019/06/17 02:39:5.851103 GMT+0530

T622019/06/17 02:39:5.903076 GMT+0530

T632019/06/17 02:39:5.903862 GMT+0530