Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 23:59:17.783597 GMT+0530
मुख्य / शेती / शेती पुरक इतर व्यवसाय / हरभऱ्याचे चवदार लोणचे
शेअर करा

T3 2019/10/14 23:59:17.788170 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 23:59:17.812984 GMT+0530

हरभऱ्याचे चवदार लोणचे

हरभ-याचे लोणचे पचनास सोपे तसेच चवीलादेखील चांगले व खनिजे आणि जीवनसत्चे, कर्बोदके मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात.

हरभ-याचे लोणचे पचनास सोपे तसेच चवीलादेखील चांगले व खनिजे आणि जीवनसत्चे, कर्बोदके मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. हरभ-यामध्ये फळे आणि भाज्था यांपेक्षा जास्त प्रमाणात प्रथिने असतात. हरभ-यामध्ये मेद हे खूप कमी प्रमाणात असते, जे आपल्या आरोग्यास चांगले असते.

हरभ-याच्या लोणच्यासाठी विविध प्रकारचे मसाले वापरले जातात. मसाले हे लोणच्याला अधिक चांगली चव देण्याचे काम करतात. मसाल्यातील गुणकारी घटकांमुळे शरीरात विविध फायदे होतात.

साहित्य

हरभरा ५QQ ग्रॅम, हिंग ५ ग्रॅम, हळद ५ ग्रॅम, मोहरीडाळ ५o ग्रॅम, तेल २ocy ग्रॅम, लवंग ५ ग्रॅम, मीठ १५० ग्रॅम, मिरची पावडर ५o ग्रॅम, मेथी बिथा ३० ग्रॅम, बडीशेप ५ ग्रॅम.

लोणचे बनवण्याची कृती

● चांगल्या प्रतीचे हरभरे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावेत. रात्रभर मिठाच्या पाण्यात भिजवावेत . भिजवलेले हरभरे १५-२० मिनिट उकळत्या पाण्यात ठेवावेत. नंतर पाणी काढून घ्यावे आणि काही वेळासाठी थंड होऊ द्यावे .


● तेलाचा वापर करून सर्व मसाले तळून घ्यावेत. एका वेगळ्या भांड्यात तेल गरम कराचे आणि थंड होण्यासाठी ठेवावे. हरभरे आणि सर्व मसाले यांचे मिश्रण बनवाचे. आंबट चव येण्यासाठी लिंबाचा वापर करावा. या मिश्रणात थड़ केलेले तेल टाकावें.

● यानंतर हे मिश्रण घट्ट झाकणाच्या बरणीमध्ये भरावे. दररोज हे मिश्रण हलवून घ्यावे. बरणी काही कालावधीसाठी लोणचे मुरण्यासाठी ठेवावी.


स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

 

2.90322580645
सुरज यादव Mar 25, 2018 09:13 PM

वरील प्रोडक्ट किती दिवस चांगले राहू शकते; व ते आपण मार्केट मद्ये अनु शकतो का? त्या साठी आपल्याला काय करावे लागेल.

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 23:59:18.108832 GMT+0530

T24 2019/10/14 23:59:18.114717 GMT+0530
Back to top

T12019/10/14 23:59:17.704668 GMT+0530

T612019/10/14 23:59:17.722483 GMT+0530

T622019/10/14 23:59:17.773571 GMT+0530

T632019/10/14 23:59:17.774327 GMT+0530