T4 2019/12/06 09:50:55.070108 GMT+0530
शेती हवामान शास्त्र
शेती व हवामान यांच्या परस्पर संबंधांचे शास्त्र म्हणजेच शेती हवामान शास्त्र. वातावरणातील बदल हे केव्हाही नियमित, मोजके किंवा सहज वर्तविता येणारे नसतात.
-
हवामान दर्शक यंत्र - कार्यशाळा
- वातावरण बदलाशी अनुकूलन प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना "हवामान दर्शक यंत्र" विषयाची कायर्शाळा घेण्यात आली त्यासंबधीची माहिती यामध्ये दिली आहे.
-
हवामान अंदाज पीक व्यवस्थापन
- हवामान अंदाजानुसार पीक व्यवस्थापन करण्यासंदर्भातील माहिती येथे देण्यात आलेली आहे.
-
हवामान बदलाचे नवे संकट
- बदलत्या हवामानाचा कृषी, उद्योगधंदे व जनावरांवर व एकूणच सृष्टीवर होणाऱ्या दृश्य परिणामांची माहिती देण्यात आलेली आहे.
-
हवामान बदलाचा मातीवर प्रभाव
- मातीचा ऱ्हास होऊन अन्नद्रव्यांची जमिनीतील होणारी तूट भरून काढण्यासाठी सर्वच व्यवस्थापन घटकांच्या योग्य वापराची गरज असते.
-
हवामानात सुधारणा
- हवामानामध्ये आपल्याला आवश्यक तसे बदल घडविणे शक्य आहे का, या दृष्टीने गेल्या काही दशकांपासून संशोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. जगभरातील अशा प्रयत्नांचा हा आढावा.
-
कृषी संशोधन दिशा बदल
- हवामानातील बदलामुळे दुष्काळ,गारपीट, थंडी या रूपांनी शेतीसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. दुर्दैवाने कृषी संशोधनात हवामान बदलावर अजून विचार केला गेला नाही.
-
हवामान बदलाचा मातीवर प्रभाव
- मातीचा ऱ्हास होऊन अन्नद्रव्यांची जमिनीतील होणारी तूट भरून काढण्यासाठी सर्वच व्यवस्थापन घटकांच्या योग्य वापराची गरज असते.
-
हवामानबदलाचा फटका
- मॉन्सूनचे आगमन आणि मॉन्सूनचा प्रवास याच्या सर्वसाधारण तारखा निश्चित आहेत. मुळात मॉन्सून या शब्दाचा वापर ब्रिटिश काळापासून सुरू झाला.
-
गहू - हवामान बदलाचे परिणाम
- गेल्या काही वर्षांपासून वातावरणामध्ये सातत्याने बदल होत असून, तापमानातील बदलामुळे गहू पिकाच्या उत्पादनामध्ये घट होत आहे.
-
हवामानाप्रमाणे शेतीत बदल
- हवामान अत्यंत बेभरवशाचे झाले आहे. दुष्काळ, गारपीट, पाऊस, थंडी, उष्ण तापमान आदी घटक शेतीवर परिणाम घडवू लागले आहेत.