Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 23:31:19.666754 GMT+0530
मुख्य / शेती / शेती हवामान शास्त्र / नवीन हवामान दर्शक यंत्र 1
शेअर करा

T3 2019/10/14 23:31:19.674104 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 23:31:19.851202 GMT+0530

नवीन हवामान दर्शक यंत्र 1

मागिल महिन्यात सिड (SIED)या संस्थेच्या माध्यमातून नंदुरबार व धुळे या दोन जिल्हातील दोन तालुख्यात दोन हवामान दर्शक यंत्र बसवण्य आले

संजीवनी संस्थेच्या माध्यमातून नंदुरबार व धुळे या जिल्ह्यातील जवळपास वीस गावात पाणलोट विकास कार्यक्रम चालू असून त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून धुळे जिल्हातील साक्री तालुख्यातील डोमकी या गावात व नंदुरबार जिल्हातील नावापुर तालुख्यातील वावडी या गावात हवामान दर्शक यंत्र बसवण्यात आले आहे

त्या यंत्राच्या माधमातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारावर त्या परिसरातील शेतकर्यांना त्याच्या शेतीसाठी चांगल्या प्रकारचा कुषी विषयक सल्ला देता येइल व त्या परिसरातील हवामानाचा अचूक असा अंदाज शेतकरी बांधवाना त्यांच्या मोबाईल वर पाठवला जाऊ शकतो

अशी यंत्रणा वाॅटर संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आली आहे.व शेती करण्यासाठी हवामानाची माहिती मिळाल्यामुळे हवामाना मुळे होणारे नुकसान काही प्रमाणात कमी करण्यास मदत होईल .व त्या शेतकऱ्याला आधुनिक पद्धतीनी शेती करण्याची सवय होण्यास मद्दत होईल तसेच नवीन पिढी साठी पण या माहितीचा नक्की  उपयोग होईल .

 

माहिती दाता - गणेश काकडे

2.95726495726
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 23:31:20.419089 GMT+0530

T24 2019/10/14 23:31:20.426092 GMT+0530
Back to top

T12019/10/14 23:31:19.558640 GMT+0530

T612019/10/14 23:31:19.585268 GMT+0530

T622019/10/14 23:31:19.654845 GMT+0530

T632019/10/14 23:31:19.655854 GMT+0530