Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/15 00:42:29.144451 GMT+0530
मुख्य / शेती / शेती हवामान शास्त्र / जोहार्वाडी येथे हवामान यंत्र
शेअर करा

T3 2019/10/15 00:42:29.149230 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/15 00:42:29.175000 GMT+0530

जोहार्वाडी येथे हवामान यंत्र

अहमदनगर जिल्हातील पाथर्डी तालुख्यातील जोहार्वाडी या गावात वाटर या संस्थेच्या माधमातून एक हवामान दर्शक यंत्र बसवण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जोहार्वाडी या गावात वाॅटर या संस्थेच्या माध्यमातून दिनांक २२ मे २०१५ रोजी गावात एक हवामान दर्शक यंत्र बसवण्यात आले आहे. या यंत्राच्या माधमातून मिळणाऱ्या माहितीमुळे जोहार्वाडी व आजू बाजूच्या ५ कि मी पर्यंतच्या गावांना याचा लाभ होणार आहे. त्या मुळे त्या परिसरातील लोक या माहिती घेण्यासाठी उत्सुक आहे.

 

माहिती दाता - गणेश काकडे,

वाॅटर संगमनेर

3.0
तारकाचिह्नांवर जा आणि मूल्यांकन देण्यासाठी क्लिक करा
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/15 00:42:29.421595 GMT+0530

T24 2019/10/15 00:42:29.428999 GMT+0530
Back to top

T12019/10/15 00:42:29.072378 GMT+0530

T612019/10/15 00:42:29.091380 GMT+0530

T622019/10/15 00:42:29.133785 GMT+0530

T632019/10/15 00:42:29.134598 GMT+0530