Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 23:56:0.295498 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/14 23:56:0.300606 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 23:56:0.349976 GMT+0530

बी बियाणे

या विभागात पिकांच्या वेगवेगळ्या जाती व बी बियाणे यासंबधी तसेच ते कोठे उपलब्द होतात या विषयी माहिती दिली आहे.

जीएम वाणांची चाचणी
कापसात बीटी वाणांच्या आगमनानंतर या पिकातील स्थानिक वाण मागे पडलेत. आज ९० टक्क्यांच्या वर कापसाचे क्षेत्र बीटी वाणांनी व्यापलेले आहे.
सीड व्हिलेज
‘हाय व्हॉल्यूम लो व्हॅल्यू’ अर्थात तृणधान्य, कडधान्य, तेलबिया पिकांच्या बियाण्याकरिता बहुतांश मोठा शेतकरी वर्ग सरकारी यंत्रणेवरच विसंबून आहे.
जीएम चाचण्यांची घाई नको
‘जीएम’च्या चाचण्या घ्यायच्या असतील तर प्रथम निर्दिष्ट कायदा संसदेत पास झाल्यावरच परवानगी दिली पाहिजे.
"जीआय"बाबत शेतकऱ्यांचा सहभाग
भौगोलिक निर्देशन (जीआय)मुळे शेतीमाल अथवा प्रक्रियायुक्त पदार्थांस "क्वालिटी टॅग' मिळतो. त्यास साहजिकच अधिक दर लाभतो.
जीएम - न्यायालयाचा हस्तक्षेप
जैवतंत्रज्ञान नियंत्रण कायदा अर्थात ‘बायोटेक्नॉलॉजी रेग्युलेटरी ॲक्ट’मंजूर झाल्याशिवाय जीएम पिकांच्या विविध वाणांच्या चाचण्यांना परवानगी देऊ नये.
जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य
जगातील इतर देशांनी जीएम तंत्रज्ञानाबाबत सावध भूमिका घेतली आहे. त्यांनी देशाच्या व जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.
महाराष्ट्राला प्रयोगशाळा बनवू नका
जीएम पिके कृषी पर्यावरण, जैव विविधता, मानवी आरोग्यासाठी घातक आहेत, हे ३०० देशांतील शास्त्रज्ञांनी, भारतातीलही काही तज्ज्ञांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून कळविले आहे.
बियाण्यांची उगवण क्षमता
आपल्या घरचे बियाणे वापरण्यापूर्वी त्याची उगवणक्षमता तपासून घेणे आवश्‍यक आहे.
जीएम तंत्रज्ञान निसर्गाविरोधात
2002-03 मध्ये बीटी तंत्रज्ञान आले अन्‌ आम्हा शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिकदृष्ट्या बराच बदल झाला.
नेवीगेशन

T5 2019/10/14 23:56:0.430357 GMT+0530

T24 2019/10/14 23:56:0.436553 GMT+0530
Back to top

T12019/10/14 23:56:0.243666 GMT+0530

T612019/10/14 23:56:0.262413 GMT+0530

T622019/10/14 23:56:0.281182 GMT+0530

T632019/10/14 23:56:0.281355 GMT+0530