অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बी बियाणे

बी बियाणे

  • "जीआय"बाबत शेतकऱ्यांचा सहभाग
  • भौगोलिक निर्देशन (जीआय)मुळे शेतीमाल अथवा प्रक्रियायुक्त पदार्थांस "क्वालिटी टॅग' मिळतो. त्यास साहजिकच अधिक दर लाभतो.

  • जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य
  • जगातील इतर देशांनी जीएम तंत्रज्ञानाबाबत सावध भूमिका घेतली आहे. त्यांनी देशाच्या व जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.

  • जीएम - न्यायालयाचा हस्तक्षेप
  • जैवतंत्रज्ञान नियंत्रण कायदा अर्थात ‘बायोटेक्नॉलॉजी रेग्युलेटरी ॲक्ट’मंजूर झाल्याशिवाय जीएम पिकांच्या विविध वाणांच्या चाचण्यांना परवानगी देऊ नये.

  • जीएम चाचण्यांची घाई नको
  • ‘जीएम’च्या चाचण्या घ्यायच्या असतील तर प्रथम निर्दिष्ट कायदा संसदेत पास झाल्यावरच परवानगी दिली पाहिजे.

  • जीएम तंत्रज्ञान निसर्गाविरोधात
  • 2002-03 मध्ये बीटी तंत्रज्ञान आले अन्‌ आम्हा शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिकदृष्ट्या बराच बदल झाला.

  • जीएम वाणांची चाचणी
  • कापसात बीटी वाणांच्या आगमनानंतर या पिकातील स्थानिक वाण मागे पडलेत. आज ९० टक्क्यांच्या वर कापसाचे क्षेत्र बीटी वाणांनी व्यापलेले आहे.

  • बियाण्यांची उगवण क्षमता
  • आपल्या घरचे बियाणे वापरण्यापूर्वी त्याची उगवणक्षमता तपासून घेणे आवश्‍यक आहे.

  • महाराष्ट्राला प्रयोगशाळा बनवू नका
  • जीएम पिके कृषी पर्यावरण, जैव विविधता, मानवी आरोग्यासाठी घातक आहेत, हे ३०० देशांतील शास्त्रज्ञांनी, भारतातीलही काही तज्ज्ञांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून कळविले आहे.

  • सीड व्हिलेज
  • ‘हाय व्हॉल्यूम लो व्हॅल्यू’ अर्थात तृणधान्य, कडधान्य, तेलबिया पिकांच्या बियाण्याकरिता बहुतांश मोठा शेतकरी वर्ग सरकारी यंत्रणेवरच विसंबून आहे.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate