Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/21 03:55:58.742971 GMT+0530
मुख्य / शेती / शेती गुंतवणूक / कीड व रोगनियंत्रण
शेअर करा

T3 2019/05/21 03:55:58.748080 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/21 03:55:58.797158 GMT+0530

कीड व रोगनियंत्रण

यामध्ये जैविक, सेंद्रिय पद्धतीने कीड व रोग नियंत्रणाची माहिती दिली आहे.

हुमणीचे एकात्मिक व्यवस्थापन
अंड्यातून नुकतीच बाहेर पडलेली अळी पांढरी असते. पूर्ण वाढ झालेली अळी पांढरट पिवळी इंग्रजी सी आकाराची असून ती जमिनीत अर्ध गोलाकार आकारात राहते.
टोमॅटो मधील रोग
रोपवाटीकेतील रोपांवर हा रोग येतो. या रोगाची लक्षणे म्हणजे रोपे कोमेजतात व कोलमडल्यासारखी दिसतात.
ट्रायकोग्रामा
किडींच्या नैसर्गिक शत्रूंचा वापर करून किडींच नियंत्रण करणं म्हणजेच जैविक कीड नियंत्रण होय. ट्रायकोग्रामा कीड – नियंत्रणामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावतो
गहू पीक स्वतःच करेल विषाणूंना प्रतिकार!
कान्सास राज्य विद्यापीठामध्ये शोधले प्रतिकारकता विकसनाचे नवे तंत्र
भातावर दिसतोय निळा भुंगेऱ्याचा प्रादुर्भाव
निळा भुंगेरा या किडीचा प्रादुर्भाव भात पीक फुटव्याची अवस्था आणि पसवण्यापूर्वी होतो. पाणथळ जमीन आणि नत्र खताच्या अतिरिक्त वापराने या किडीचा प्रादुर्भाव वाढतो.
मधमाश्‍यांना हानीकारक कीटकनाशकांवर युरोपात बंदी !
मधमाशी व परागीभवन करणाऱ्या कीटकांना हानीकारक ठरण्याच्या कारणांवरून युरोपीय आयुक्तालयाने तीन कीटकनाशकांच्या वापरांवर मर्यादित स्वरूपाची दोन वर्षांसाठी बंदी घातली आहे.
तुरीवर हेलिकोव्हर्पा आर्मिजेराचा प्रादुर्भाव
सध्या तूर पीक फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. सद्यःपरिस्थितीत तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचे (हेलिकोव्हर्पा आर्मिजेरा) पतंग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.
द्राक्ष बागेतील भुरी नियंत्रणासाठी काही टिप्स...
द्राक्ष पिकामध्ये भुरीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उत्पादनाचा दर्जा घटण्यासोबतच उत्पादनामध्येही घट होते. भुरीच्या परिणामकारक नियंत्रणासाठी या टिप्स उपयुक्त ठरतील.
तुरीच्या संवेदनशील अवस्थेत करा एकात्मिक कीड नियंत्रण
सध्या तूर पिकातील हळवे वाण शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत. गरवे वाण काही ठिकाणी शाखावृद्धी अवस्थेत, तर काही ठिकाणी फुलकळी अवस्थेत आहेत.
डाऊनी, भुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष द्या...
सध्या कुठल्याही द्राक्ष विभागामध्ये पावसाची शक्‍यता नाही. परंतु शनिवार, रविवारपर्यंत सांगली, सोलापूर आणि पुणे विभागांमध्ये वातावरण ढगाळ होण्याची शक्‍यता आहे. ढगाळ वातावरण झाल्यानंतर दुपारचे तापमान कमी होते आणि रात्रीचे तापमान वाढते.
नेवीगेशन

T5 2019/05/21 03:55:58.933279 GMT+0530

T24 2019/05/21 03:55:58.939902 GMT+0530
Back to top

T12019/05/21 03:55:58.682206 GMT+0530

T612019/05/21 03:55:58.700169 GMT+0530

T622019/05/21 03:55:58.730278 GMT+0530

T632019/05/21 03:55:58.730395 GMT+0530