Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 05:30:46.227419 GMT+0530
मुख्य / शेती / शेती गुंतवणूक / हरितगृह / आच्छादन गृह
शेअर करा

T3 2019/10/17 05:30:46.232727 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 05:30:46.285604 GMT+0530

हरितगृह / आच्छादन गृह

हरित / आच्छादन गृहातील वनस्पतींना अति पाऊस अति ऊन, धुके, यापासुन संरक्षण मिळते. ह्या विभागमध्ये हरितगृहाची / आच्छादन गृहाची माहिती दिलेली आहे.

हरीतगृह तंत्रज्ञान
या विभागात हरितगृह तंत्रज्ञानाचा उपयोग, हरितगृहाचे प्रकार, आच्छादनासाठी वापरले जाणारे विविध प्रकारचे साहित्य इ. ची माहिती दिली आहे.
कमी खर्चिक संरचित हरितगृह
खूप महागाचे सामान वापरून ग्रीनहाउस तयार करणे भारतीय शेतक-यास शक्‍य नाही. या समस्‍येचे निवारण करण्‍यासाठी कमी किंमतीचे ग्रीनहाउस कसे तयार करावे याची माहिती यामध्ये दिली आहे.
आच्छादन गृह
या विभागात आच्छादन गृहाचे उपयोग आणि त्यांची रचना कशी असावी यासंबधी माहिती दिली आहे.
हरितगृहाची उभारणी
हरितगृह हे सांगाड्यांच्या रचनेला पारदर्शक साहित्याने आच्छादित केले जाते, त्यामुळे हरितगृहातील पिकांचे वारा, पाऊस इत्यादींपासून संरक्षण होईल अशी रचना असते.
हरितगृहाची ओळख
पारंपरिक शेतकरीही आपल्या शेतीत सुधारणा करत आहे. दर्जेदार व अधिक उत्पादनासाठी नियंत्रित शेती (हरितगृहातील शेती) फायद्याची ठरते.
हरितगृहामध्ये एलईडीचा वापर
सध्या हरितगृहामध्ये पाणी व कीडनाशकांचा कार्यक्षम वापर करून अधिक दर्जेदार उत्पादन मिळविण्यात येते.
नेवीगेशन

T5 2019/10/17 05:30:46.358334 GMT+0530

T24 2019/10/17 05:30:46.364615 GMT+0530
Back to top

T12019/10/17 05:30:46.179420 GMT+0530

T612019/10/17 05:30:46.198924 GMT+0530

T622019/10/17 05:30:46.213436 GMT+0530

T632019/10/17 05:30:46.213557 GMT+0530