Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 06:21:43.639838 GMT+0530
मुख्य / शेती / शेती गुंतवणूक / शेती अवजारे व उपकरणे
शेअर करा

T3 2019/10/17 06:21:43.645725 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 06:21:43.698142 GMT+0530

शेती अवजारे व उपकरणे

ह्या विभागा मध्ये विविध प्रकारच्या शेती उपकरणाची माहिती दिलेली आहे. उदा. धान्याच्या कीटक व्यवस्थापनासाठीचे उपकरण, ऊस गाठी खुडी, इ.

कीटक व्यवस्थापन उपकरण
धान्य साठवून ठेवताना त्याला कीड लागू नये याची काळजी घेणे गरजेचे असते. या विभागात धान्याच्या कीटक व्यवस्थापनासाठीच्या विविध उपकरणांची / उपायांची माहिती दिली आहे.
धणे फोडणारे यंत्र
धन्याचा वापर लावण्यासाठी किंवा धने डाळ करण्याआधी ते फोडावे लागतात. या विभागात धने फोडण्यासाठी जे बाजारात यंत्र उपलब्ध आहे त्यासंबधी माहिती दिली आहे.
ऊस कापणी उपकरण
या विभागात "उस गाठी खुडे" या ऊसाच्या गाठी खुडन्यासाठीच्या उपकरनासंबधीची माहिती दिली आहे.
आंतरमशागतीसाठी अवजारे
आंतरमशागतीसाठी वापरण्यात येण्यारया अवजाराविषयी येथे माहिती देण्यात आलेली आहे.
सापळा पीक लावा
या पद्धतीचा अवलंब करताना किडींना आपल्याकडे आकर्षित करणारे पीक म्हणजे सापळा पीक.
क्रिडा टोकणयंत्र
ट्रॅक्‍टरचलित "क्रिडा' टोकणयंत्राचा वापर केल्यास उत्पादनखर्चामध्ये बचत होऊन उत्पादनवाढीसाठी मदत होते.
उसशेतीसाठी कृषीयंत्रे
ऊस शेतीसाठी अनेक औजारे आणि यंत्रे उपयोगी आहेत. त्यामध्ये ऊस लागवनी यंत्र (प्लांटर) अतिशय उपयुक्त असते.
जीआयसी सायलो उपयुक्त
अन्नधान्य साठविण्यासाठी सध्या वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक गोदाम पद्धतीच्या तुलनेमध्ये सायलो पद्धतीने अधिक चांगल्या प्रकारे धान्य साठविणे शक्य होते.
सुधारित तंत्राने शिजवा हळद
हळदीचे कंद जमिनीमधून काढल्यानंतर त्याची मोडणी करून मातृकंद, बगलगड्डे आणि हळकुंडे वेगळी करावीत. त्यानंतर हळद शिजवावी.
क्रीम सेपरेटर यंत्र
दुधातील स्निग्धांश वेगळे करण्यासाठी दूध प्रक्रिया उद्योगात क्रीम अथवा मलई सेपरेटर वापरतात.
नेवीगेशन

T5 2019/10/17 06:21:43.815060 GMT+0530

T24 2019/10/17 06:21:43.822238 GMT+0530
Back to top

T12019/10/17 06:21:43.546328 GMT+0530

T612019/10/17 06:21:43.565069 GMT+0530

T622019/10/17 06:21:43.616286 GMT+0530

T632019/10/17 06:21:43.616451 GMT+0530