Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/26 00:20:5.742932 GMT+0530
मुख्य / शेती / शेती गुंतवणूक / सेंद्रिय आणि रासायनिक खते
शेअर करा

T3 2019/05/26 00:20:5.748248 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/26 00:20:5.801553 GMT+0530

सेंद्रिय आणि रासायनिक खते

ह्या विभागामध्ये विविध प्रकारच्या जैविक तसेच रासायनिक खतांची माहिती दिली आहे. तसेच विविध कीटक नाशकासंबधीची माहिती दिलेली आहे.

नॅडेप कंपोस्ट खत
कंपोस्ट खतात अनेक प्रकारचे वनस्पतीजन्य व प्राणीजन्य पदार्थ असतात. या विभागात नॅडेप कम्पोस्ट खत कसे तयार करावे याची माहिती दिली आहे.
गांडूळखत
या विभागात गांडूळ खत कसे तयार करावे आणि त्याचे काय फायदे आहेत यासंबधी माहिती दिली आहे.
गांडूळखत शेतीस वरदान
या विभागात गांडूळ खत कसे तयार करतात. या खतामुळे जमिनीचा पोत कसा सुधारतो या संबधी माहिती दिली आहे.
भात पिकासाठी जिवाणू खत
या विभागात भात पिकाच्या अधिक उत्पादनासाठीचे निळे-हिरवे शेवाळ या जीवाणू खतासंबधी माहिती दिली आहे.
निंबोण्यांचा अर्क
या विभागात कीटक नाशक म्हणून निंबोण्याचा अर्क कसा तयार करावा यासंबधी माहिती दिली आहे.
कीटकनाशके वापरतांना काळजी
या विभागात कीटकनाशके खरेदी करतांना आणि वापरतांना सुरक्षाविषयक काय काळजी घ्यावी या संबधी माहिती दिली आहे.
एकीकृत कीड व्यवस्थापन
या विभागात वेगवेगळ्या एकीकृत कीड व्यवस्थापनाचे आणि पद्धती विषयी माहिती दिली आहे.
जिप्सम- प्रभावी भूसुधारक
या विभागात जिप्सम म्हणजेच कॅल्शियम सल्फेट हे कमी खर्चात जमिनीचा सुपीकता वाढण्यासाठी उपयोगी आहे.
उसाच्या पाचटापासून गांडूळखत
या विभागात उसाच्या पाचटापासून गांडूळखत निर्मिती करण्याच्या पध्यती विषयीची माहिती देण्यात आलेली आहे.
हिरवळीचे खते
हिरवळीच्या खतांची पिके, प्रकार व फायदे यांविषयी माहिती देण्यात आलेली आहे.
नेवीगेशन

T5 2019/05/26 00:20:5.958950 GMT+0530

T24 2019/05/26 00:20:5.965824 GMT+0530
Back to top

T12019/05/26 00:20:5.676150 GMT+0530

T612019/05/26 00:20:5.695809 GMT+0530

T622019/05/26 00:20:5.729610 GMT+0530

T632019/05/26 00:20:5.729727 GMT+0530