Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 04:12:14.277150 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/18 04:12:14.282796 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 04:12:14.313808 GMT+0530

निंबोण्यांचा अर्क

या विभागात कीटक नाशक म्हणून निंबोण्याचा अर्क कसा तयार करावा यासंबधी माहिती दिली आहे.

निंबोण्यांचा अर्क (एनएसकेई) तयार करणे

निंबोण्या Extract (NSKE) preparation

( % द्रावण )

आवश्यक सामुग्री

५% शक्तीचे १०० लिटर निंबोणीचा अर्क तयार करण्यासाठी

 • कडुनिंबाच्या निंबोण्या (पूर्णपणे सुकलेल्या) – ५ किग्रॅ
 • पाणी (चांगले व स्वच्छ) – १०० लिटर
 • साबण (२०० ग्रॅम)
 • गाळण्यासाठी कापड

बनवण्याची पद्धत

 • गरजेप्रमाणे निंबोण्या ( ५ किग्रॅ ) घ्या
 • त्या दळून त्यांची पावडर बनवा
 • १० लिटर पाण्यात ही पावडर रात्रभर भिजवा.
 • दुसर्याू दिवशी सकाळी लाकडी काठीने हे पाणी दुधासारखे पांढरे दिसेपर्यंत ढवळा
 • दुहेरी कापडातून गाळून एकंदर १०० लिटर बनवा
 • ह्यामध्ये १% साबण घाला (प्रथम साबणाची पेस्ट बनवा व नंतर ती सर्व पाण्यात मिसळा)
 • चांगले ढवळून वापरा

 

टीप

 • निंबोण्या धरतेवेळीच झाडावरून गोळा करा आणि सावलीत वाळवा
 • आठ महिन्यांपेक्षा जुन्या निंबोण्या वापरू नका कारण इतक्या जुन्या बियांमध्ये जरूर ती कीडनाशक शक्ती राहात नाही
 • नेहमी निंबोण्यांचा ताजा अर्क (NSKE) वापरा.
 • योग्य परिणाम मिळण्यासाठी दुपारी ३.३० नंतर तो फवारा.

 

 

स्त्रोत : पोर्टल कन्टेट टिम
3.03191489362
महेश आनंदा ससले Jul 19, 2019 03:18 PM

निंबोळी अर्क कसे फवारायचे

Kapil Navghade Aug 05, 2017 09:07 AM

मला शेळ्याच्या लेंडी पासुन खत कसे तयार करायचे याची माहीत पाहीजे

Anonymous Nov 21, 2016 02:40 PM

निंबोळी अर्क हा कोणत्या हि पिकावर फवारल्यास उपयुक्त आहे. तयार केलेला अर्क आपण पाण्यासोबत जास्तीत जास्त ८ तासात फवारणे आवश्यक आहे. अर्क नुसता ठेवल्यास काही महिने टिकू शकतो परंतु प्रत्यक्ष फवारणी च्या वेळेस त्याला चांगले हलवून घेणे गरजेचे आहे

विनोद देशमुख Nov 20, 2016 12:12 PM

निंबोण्या अक॔ किती दिवसने खराब होते ? खराब नाही होणार यासाठी काय करावे ?

Ajay Matalkar Nov 08, 2016 01:14 PM

कोंन्या पिका वर फवारायच

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/18 04:12:14.586309 GMT+0530

T24 2019/10/18 04:12:14.592907 GMT+0530
Back to top

T12019/10/18 04:12:14.207638 GMT+0530

T612019/10/18 04:12:14.227478 GMT+0530

T622019/10/18 04:12:14.265966 GMT+0530

T632019/10/18 04:12:14.266868 GMT+0530