অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भाजीपाला पिकासाठी खते

भाजीपाला  पिकासाठी  द्यावयाची खते नियोजन

अ.न खतांचे प्रकार प्रति एकर द्यावयाचे प्रमाण खाते दिल्यामुळे होणारा फायदा शेरा
डीएपी(18:46:0) किंवा २६:२६:२६ १०० किलो. वाढ उत्तम रीतीने व समतोल होते व भरपूर बटाटे लागण्यासाठी मदत होते . सूक्ष्म अन्नघटक कमी असणार्‍या जमिनीत या मिश्रणाने  आगाऊ उपाय होतात व त्याचा परिणाम रोपांचे वाढीवर होतो . या खतांचा डोस लागवडीनंतर तीन आठवड्यांनी द्यावा.सुचेवलेली  सर्व खते एकत्र करून द्यावीत प्रतेक रोपाला किमान ५० ग्रॅम खत रिंगण पद्धतीने द्यावे .खते दिल्यानंतर रोपांना भरपूर पाणी द्यावे.
पोटोंश- ५०.किलो.
सूक्ष्म अन्नघटक १०.किलो.
कोसावेट-गंधक ५.किलो.
हूयमिक दानेदार ५.किलो.
बायोझाइम ५.किलो.
सिलिकॉन ५.किलो.
झिंक ५.किलो.
ठिबक सिंच्ंनाद्वारे / पानांनाद्वारे द्यावयाची खते
१९.१९.१९ १.किलो. झाडांची शाकीय वाढ होण्यासाठी वाढीची अवस्थेत असताना( लागवडिंनंतर सुमारे५०दिवसांनी) दर ८-१० दिवसांचे अंतराने 2-3फवारण्या कराव्यात .किवा ड्रिपद्वारे द्यावे.पानांद्वारे फवारनिकरून  हे खत द्यावंयेचे झालेस ४ ग्रॅम/१ लिटर पाणी हे प्रमाण घेऊन फवारणी करावी
१२.६१.० १.किलो. फुले व  बटाटे  लागणेसाठी व शाखीय वाढ घडून आणणेसाठी . वाढीची अवस्थेत असताना( लागवडिंनंतर सुमारे५०दिवसांनी) दर ८-१० दिवसांचे अंतराने 2-3फवारण्या कराव्यात पहिली मात्रा१९:१९:१९ या खताची द्यावी व नंतर या खताची मात्र द्यावी. ड्रिपद्वारे ही काहते द्यवीत. .पानांद्वारे फवारनिकरून  हे खत द्यावंयेचे झालेस ४ ग्रॅम/१ लिटर पाणी हे प्रमाण घेऊन फवारणी करावी
0.0.52 १.किलो. बटाटयाची वाढ होणेसाठी कळया व फुले वाढीच्या अवस्थेत असताना किमान २-३ फवारण्या कराव्यात.वरील दोन्ही मात्र दिल्यानंतर ही मात्रा द्यावी. पानांद्वारे फवारनिकरून  हे खत द्यावंयेचे झालेस ४ ग्रॅम/१ लिटर पाणी हे प्रमाण घेऊन फवारणी करावी
१०.२६.१० १.किलो. फळे पोसणेसाठी कळया व फुले वाढीच्या अवस्थेत असताना किमान २-३ फवारण्या कराव्यात.
सुक्ष्म अन्नद्रव्य १.लीटर. झाडांची शाकीय वाढ उत्तम रीतीने होण्यासाठी व झाडे निरोगी राहणेसाठी तसेच फुलांचे भरपूर उत्तपन्न येणेसाठी मोलिबोंन या सुक्ष्म अन्नद्रव्याची लागवडी नंतर पहिली फवारणी दीड ते दोन माहिन्यांनी करावी व फुले लागण्याचे वेळेस दुसरी फवारणी करावी व गरजे नुसार पुढील फवारण्या कराव्यात .
गांढूळ पाणी २५लीटर झाडांची शाकीय वाढ उत्तम रीतीने होण्यासाठी व झाडे निरोगी राहणेसाठी तसेच फुलांचे भरपूर उत्तपन्न येणेसाठी फवारनीद्वारे किंवा चूळभरून देता येते .सुमारे२५० लीटर पाण्यात एकत्र करून देता येते

स्त्रोत - जितीन साठे

अंतिम सुधारित : 4/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate