অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गुरे पालन

गुरे पालन

  • अझोला - पशुखाद्यासाठी वापर
  • जनावरांची उत्पादकता टिकवण्यासाठी, तसेच त्यांचे आरोग्यपूर्ण संगोपन होण्यासाठी समतोल व परिपूर्ण आहार देणे महत्त्वाचे आहे.

  • अशी आहे जनावरांची पचन संस्था
  • जनावरांच्या पचनसंस्था त्यांच्या जठराच्या रचनेप्रमाणे दोन प्रकारच्या असतात. एक सामान्य पचन संस्था म्हणजेच मनुष्य प्राण्याप्रमाणे "सिंपल स्टमक' प्रकारची रचना असते.

  • असे ठेवा गोठ्याचे व्यवस्थापन
  • गोठ्याचे व्यवस्थापन ठेवण्याच्या पद्धती विषयीची माहिती येथे देण्यात आलेली आहे.

  • उन्हाळ्यात जनावरांची काळजी
  • उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. उन्हाळ्यात हिरव्या, सुकलेल्या चाऱ्याची कमतरता असते यामुळे जनावरांतील रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते.

  • उन्हाळ्यात जनावरांची काळजी
  • आपल्या जनावरांना रोगांपासून मुक्त ठेवण्यासाठी योग्य प्रकारे लसीकरण केले तरच आपली जनावरे सुरक्षित राहतील.

  • उन्हाळ्यात दुभत्या जनावरांची काळजी
  • गाईपेक्षा म्हशींना उष्णतेचा त्रास जास्त होतो. उष्णता सहन करणाऱ्या घामग्रंथी म्हशीच्या कातडीत फार कमी असतात.

  • उन्हाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापन
  • उन्हाळयात हिरव्या चा-याच्या टंचाईमुळे, जनावरांच्या खादयामध्ये आकस्मिक बदल होतो. उन्हाळयामध्ये जनावरांना मिळेल ते खादय देवून त्यांची गरज भागविणे यावरच भर दिला जातो त्यामुळे त्यांना ब-याच वेळेस निकृष्ट प्रतिचे खादय दिले जाते. जनावर खाताना रवंथ करत नाहीत, त्यामुळे अपचनासारखे आजार होतात त्याकारणाने ते चारा कमी

  • उवा-गोचीड नियंत्रण
  • बाह्य परोपजीवींच्या प्रादुर्भावामुळे जनावरांचे शरीर खाजते, केस गळतात, जनावर अस्वस्थ होते, त्यांचे वजन कमी होते, दूध उत्पादनात घट येते.

  • कासदाह लक्षात घ्या, वेळेवर उपचार करा
  • दुधाळ जनावरांमध्ये कासदाह हा आजार दिसून येतो. कासदाह झाल्यानंतर गाईंची उत्पादन क्षमता कमी होते. कासदाह होऊ नये यासाठी जनावरांची आणि गोठ्याची स्वच्छता ठेवावी. पशुतज्ज्ञांकडून उपचार करावेत.

  • कृत्रिम रेतन - गर्भधारण क्षमता
  • गाई-म्हशींमध्ये माज दाखवण्याची लक्षणे, प्रमाण आणि वेळ हे प्रत्येक जातीनुसार आणि जनावरानुसार वेगवेगळे असतात. कृत्रिम रेतन हे जनावर माजावर आल्यावर १२ तासांनंतर करावे.

  • क्षार मिश्रणाचे महत्त्व जाणा
  • पशुधनाला क्षार आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांच्या अभावाचा आहार उपयोगी ठरत नाही. याचा विपरीत परिणाम दुधाचे उत्पादन आणि पशुप्रजननावर होतो.

  • खुरांतील आजारावर उपचार
  • जनावरांच्या खुरांतील आजारावर काय उपचार करावेत याबाबतची माहिती येथे देण्यात आलेली आहे.

  • गाई, म्हशींचे आरोग्य जपा
  • पावसाळ्यामध्ये हवेतील आर्द्रता वाढते, तसेच तापमानही कमी होते. याचा गाई व म्हशींची प्रकृती तसेच दूध उत्पादनावर परिणाम होतो.

  • गाई, म्हशीतील 'कास दाह'
  • गाई, म्हशीतील कासदाह आजाराचे नियंत्रण करण्यासाठी त्याची लक्षणे व त्यासाठी जनावरांचे योग्य व्यवस्थापन याबाबतची माहिती येथे देण्यात आलेली आहे.

  • गाई- म्हशींसाठी गोठा
  • गोठा चांगला असेल तर जनावरांचे स्वास्थ्य चांगले राहते. सुधारित पद्धतीमुळे गोठ्यातील कामे सहजपणे होतात, मनुष्यबळ कमी लागते

  • गाई-म्हशींसाठी आंबोण
  • संतुलित आहारामध्ये आंबोणाला अतिशय महत्त्व आहे. यामध्ये प्रथिने आणि ऊर्जा याचं प्रमाण अधिक असते.

  • गाईमधील कासदाहावर उपचार
  • कासदाह हा आजार प्रामुख्याने तीन किंवा त्यापुढील वितातील अधिक दूध देणाऱ्या गाई - म्हशींमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो.

  • गाभण काळात गाई, म्हशींना सांभाळा..
  • गाई, म्हशींचे विणे ही जरी नैसर्गिक बाब असली तरीदेखील, आपल्याला योग्य काळजी घेणे गरजेचे असते. गाई, म्हशींना गाभण काळात अतिरिक्त पौष्टिक खाद्य द्यावे.

  • गाय- म्हैस उलटण्याची तपासा कारणे
  • गाय- म्हैस वारंवार उलटल्यामुळे अनिश्‍चित काळासाठी गर्भधारणा होत नाही. यासाठी पशुप्रजनन व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.

  • गायीच्या जाती व वैशिष्ट्ये
  • गायीच्या जाती आणि त्यांची वैशिष्ट्ये भारतातील गायींचे वर्गीकरण त्यांच्या उपयोगितेप्रमाणे करण्यात आले आहे.

  • गुरांच्या जाती आणि निवड
  • या विभागात गायी, म्हशी आणि बैल यांच्या विविध जाती, उपयोग, निवड तसेच भाकड जनावरे याची माहिती दिली आहे.

  • गुरांमधील वंध्यत्व व उपचार
  • गुरांमधील वंध्यत्व हे भारतातील दुग्धशेती आणि दुग्ध उद्योगाच्यात मोठ्या आर्थिक हानिचे कारण आहे. वांझ प्राण्यांना पोसणे हे एक आर्थिक ओझे असते.

  • गोचिडामुळे जनावरांमध्ये होतो बबेसियोसीस, थायलेरियोसीस
  • ज्या गोठ्यांमध्ये जनावरांची स्वच्छता राखली जात नाही, तेथे गोचिडांचा प्रादुर्भाव आढळतो. गोचिड जनावरांचे रक्त शोषण करतात. त्यामुळे रोगसंक्रमण होते.

  • गोठा व्यवसाय फायद्यात
  • वाढलेले खाद्य दर, अन्य खर्च, त्यामानाने दुधाचा घटलेला विक्रीदर व नफ्याचे कमी झालेले प्रमाण अशा परिस्थितीत दुग्ध व्यवसाय फायद्यात आणणे जिकिरीचे झाले आहे.

  • गोठ्याची रचना
  • गाई-म्हशींसाठी गोठ्याची रचना कशी असावी याबाबतची माहिती येथे देण्यात आलेली आहे.

  • गोठ्यामध्ये ठेवा स्वच्छता
  • जनावरांचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवणे फार महत्त्वाचे आहे. जनावरे आणि गोठ्यातील स्वच्छतेमुळे परजीवींचा प्रादुर्भाव नियंत्रित राहतो.

  • जनावरांचा तोंड व पायाचा रोग
  • तोंड व पायाचा रोग हा गुरेढोरे जसे मेंढ्या, शेळ्या आणि डुकरे यांच्‍यासारख्‍या खुरे असलेल्‍या जनावरांमध्‍ये सर्वांत जास्‍त संसर्गजन्‍य असलेला रोग आहे.

  • जनावरांची योग्य देखभाल
  • जागतिक पशुवैद्यक संघटनेचे प्रमुख ध्येय म्हणजे पशू आरोग्य, देशभाल, त्याचबरोबरीने मानवी आरोग्याबाबत जागृती आणणे.

  • जनावरांचे वय
  • जनावरांच्या बाह्य स्वरूपावरून, शिंगांवरील वलयांच्या संख्येवरून आणि जनावरांच्या दातांच्या संख्येवरून जनावरांचे वय ओळखता येते.

  • जनावरांच्या खाद्यात मिसळा ऍझोला
  • दुधाळ जनावरांच्या खुराकावरचा खर्च कमी करण्याचा सोपा पर्याय म्हणजे ऍझोलाचा वापर. कमी जागेत ऍझोलाचे उत्पादन घेता येते. शिफारशीत प्रमाणात जनावरांच्या आहारात ऍझोलाचा वापर फायदेशीर ठरतो.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate