Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 20:41:51.828330 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / गुरे पालन
शेअर करा

T3 2019/10/17 20:41:51.834446 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 20:41:51.893736 GMT+0530

गुरे पालन

या विभागात पाळीव जनावरांच्या जाती, त्यांची निवड, निवारा, वासरांचे संगोपन, जनावरामधील वंध्यत्व, होणारे तोंडाचे तसेच पायांचे रोग आणि खाद्य यासंबधी माहिती दिली आहे.

उन्हाळ्यात दुभत्या जनावरांची काळजी
गाईपेक्षा म्हशींना उष्णतेचा त्रास जास्त होतो. उष्णता सहन करणाऱ्या घामग्रंथी म्हशीच्या कातडीत फार कमी असतात.
रोगनिदानासाठी करा रक्त परीक्षण
रक्त तपासणीद्वारे जनावरास होणाऱ्या विविध प्रकारच्या आजारांचे अचूक निदान होते. त्यानंतर योग्य औषधोपचार करता येतात.
उवा-गोचीड नियंत्रण
बाह्य परोपजीवींच्या प्रादुर्भावामुळे जनावरांचे शरीर खाजते, केस गळतात, जनावर अस्वस्थ होते, त्यांचे वजन कमी होते, दूध उत्पादनात घट येते.
जनावरांना पुरेसे खाद्य
शारीरिक तापमान संतुलित ठेवण्यासाठी जास्त प्रमाणात ऊर्जा खर्च होत असल्याने, जनावरांना जास्त ऊर्जा मिळेल असे खाद्य द्यावे.
वासरांमधील आजार ओळखा; उपचार करा
वासरांच्या जन्मापासून ते वयाच्या सहा ते आठ महिन्यांपर्यंतचा काळ हा अत्यंत आहे . या काळातील वासरांच्या व्यवस्थापनात दुर्लक्ष झाले तर त्यांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होऊन रोगप्रतिकार शक्ती कमी होते.
पशू व्यवस्थापन सल्ला
गोठ्यातील जनावरांची संख्या मर्यादित ठेवावी. गोठ्यात जनावरांच्या अंगाखाली पसरलेला चारा, शेण, मूत्रामुळे जनावरांच्या पायाला चिखल्या, जखमा होऊ शकतात.
जनावरांमध्येही दिसतो डेंगी आजार
जनावरांमध्ये डेंगी हा आजार सर्वसामान्यपणे तीव किंवा तिवा या नावाने ओळखला जातो. या आजाराची लक्षणे इतर जीवघेण्या आजारांसारखी असल्याकारणाने आजारी जनावरांवर लगेचच पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावेत.
मायरा प्रणाली
महाराष्ट्रातील जनावरांची उत्पादन व प्रजनन क्षमता यांच्या नोंदी ठेवण्यासाठी ‘महाराष्ट्र ऍ़निमल आयडेंटीफिकेशन ऍ़न्ड रेकॉर्डींग ऍ़थॉरिटी (MAIRA)’ ची स्थापना करण्यात आली.
कासदाह लक्षात घ्या, वेळेवर उपचार करा
दुधाळ जनावरांमध्ये कासदाह हा आजार दिसून येतो. कासदाह झाल्यानंतर गाईंची उत्पादन क्षमता कमी होते. कासदाह होऊ नये यासाठी जनावरांची आणि गोठ्याची स्वच्छता ठेवावी. पशुतज्ज्ञांकडून उपचार करावेत.
जनावरांच्या खाद्यात मिसळा ऍझोला
दुधाळ जनावरांच्या खुराकावरचा खर्च कमी करण्याचा सोपा पर्याय म्हणजे ऍझोलाचा वापर. कमी जागेत ऍझोलाचे उत्पादन घेता येते. शिफारशीत प्रमाणात जनावरांच्या आहारात ऍझोलाचा वापर फायदेशीर ठरतो.
नेवीगेशन

T5 2019/10/17 20:41:52.137339 GMT+0530

T24 2019/10/17 20:41:52.145115 GMT+0530
Back to top

T12019/10/17 20:41:51.725371 GMT+0530

T612019/10/17 20:41:51.746215 GMT+0530

T622019/10/17 20:41:51.808803 GMT+0530

T632019/10/17 20:41:51.808955 GMT+0530