অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेळी पालन

शेळी पालन

  • अशा आहेत शेळ्यांच्या जाती
  • शेळीपासून मांस, शिंगे व खुरे यांपासून डिंकासारखे पदार्थ, हाडांपासून खत, खनिज मिश्रण, कातडीपासून उच्च प्रतीचे चामडे मिळते.

  • असे ठेवा करडांचे व्यवस्थापन
  • करडांच्या शरीरस्वास्थ्य सुयोग्य राखण्यासाठी सकस आहार, भरपूर व्यायाम आणि काटेकोर सांभाळ महत्वाचा आहे. पशूतज्ज्ञांच्याकडून करडांची तपासमीकरून घ्यावी.

  • करडांच्या वजनावर ठेवा लक्ष
  • करडांची वाढ चांगल्या प्रकारे होते की नाही, ते पाहण्यासाठी करडांचे आठवड्यातून एकदा तरी वजन करावे. वाढीच्या प्रमाणावर आहारात योग्य तो बदल करावा.

  • करडांना जपा शेळीपालनातील नफा वाढवा...
  • शेळीपालनातील नफ्याचे प्रमाण हे करडांच्या संख्येवर, मरतुकीच्या प्रमाणावर ठरते. करडांना सुरवातीला उत्तम प्रतीचे वाळलेले गवत किंवा द्विदल वर्गातील हिरवी वैरण द्यावी.

  • करडांना द्या सकस आहार
  • शेळीपासून वेगळे होण्यापूर्वीच्या करडांच्या वजन वाढीसाठी प्रथिनयुक्त खाद्य द्यावे. या खाद्यामुळे जुळे व तिळे असणाऱ्या पिलांमध्ये उत्तम वाढ होते. या खाद्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण दोन टक्के इतके असावे.

  • कोकण कन्याळ शेळीबाबत
  • यामद्धे कोकण कन्याळ शेळीबाबत माहिती देण्यात आलेली आहे.

  • थंडीत करडांची काळजी
  • जन्मानंतर लगेच शरीर वजनाच्या नोंदीवरून करडे अशक्त आहेत का सशक्त आहेत, याचा अंदाज बांधता येतो.

  • बोअर शेळीपालनाबाबत
  • बोअर ही शेळ्यांमध्ये सर्वांत जास्त वाढीचा वेग असणारी जात आहे. आपल्याकडील वातावरणामध्ये ही जात चांगल्या प्रकारे वाढते.

  • महाराष्ट्रातील शेळी-मेंढीपालन
  • राज्यात शेळी-मेंढीपालन व्यवसाय हा शेतीला पुरक व्यवसाय म्हणून किफायतशीर ठरलेला आहे

  • महाराष्ट्रातील शेळ्याच्या जाती
  • महाराष्ट्रातील शेळ्याच्या जाती, उस्मानाबादी शेळी, संगमनेरी शेळी , सुरती (खानदेशी/ निवानी)

  • शेळी-मेंढी प्रश्नावली
  • शेळी-मेंढी पालना विषयी विचारले जाणारे सर्व साधारण प्रश्न

  • शेळी-मेंढीच्या जाती
  • राज्यातील शेळ्या व मेंढ्यांच्या जातींचा विचार करता उस्मानाबादी ही मांसासाठी उपयुक्त असलेली आणि संगमनेरी ही मांस व दुधासाठी उपयुक्त असलेली शेळीची जात आहे.

  • शेळीच्या प्रजाती होताहेत लुप्त
  • जगभरातील स्थानिक पातळीवर आढळणाऱ्या शेळीच्या अनेक प्रजातींची संख्या वेगाने कमी होत असल्याचे ऑस्ट्रिया (स्पेन) येथील संशोधकांनी केलेल्या सर्वेक्षण आणि संशोधनात आढळून आले आहे.

  • शेळीनिवड आणि तांत्रिक मार्गदर्शन
  • शेळीपालनासाठी उस्मानाबादी आणि संगमनेरी शेळी चांगली आहे. शेळ्या विकत घेताना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खरेदी कराव्यात. एकदा वेत झालेली (व्यायलेली) शेळी विकत घेणे चांगले असते.

  • शेळीपालन
  • शेळीला भारतात ‘गरीबाची गाय’ म्हणतात आणि कोरड्या जमिनीवर शेती करणायांसाठी हा एक फार महत्वाचा घटक आहे.

  • शेळीपालन- नेहमी विचारले जाणारे प्रश्न
  • शेळीपालन- नेहमी विचारले जाणारे प्रश्न व उत्तरे.

  • शेळीपालनाची पंचसूत्री
  • शेळीपालन हा प्रामुख्याने अल्पपूधारक, भूमिहीन शैतकरी/मजूर, ग्रामीण महिला व कोरडवाहू भाग असा आर्थिकदृष्ट्या व नैसर्गेिक कमतरता असलेल्या भागात करावयाचा उदरनिर्वाहाल पूरक म्हणून मान्यता पावलेला व्यवसाय आजपर्यंत होता.

  • शेळीपालनात नोंदवहीचे महत्त्व
  • शेळीपालन हा व्यवसाय नफ्यात करावयाचा असेल, तर गोठाबांधणीसाठी कमीत कमी खर्च व स्वतःचा चारा तयार केल्यास हा व्यवसाय उत्तम आहे.

  • शेळीपालनासाठी जाती निवडा
  • उस्मानाबादी शेळी मांस उत्पादनासाठी, तर संगमनेरी शेळी दूध आणि मांसासाठी चांगली आहे.

  • शेळ्या-मेंढ्यांतील आंत्रविषार रोग
  • कोवळे गवत शेळ्या-मेंढ्यांनी भरपूर खाल्ल्यामुळे आंत्रविषार आजार होतो.

  • शेळ्यांचा गोठा स्वच्छ ठेवा, पुरेसा आहार द्या
  • अचानक हवामानात होणारे बदल शेळ्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहेत. सध्याच्या काळात शेळ्यांची काळजी घेताना गोठे, शेळ्यांचे आहार आणि आरोग्य व्यवस्थापनेकडे लक्ष दिले पाहिजे.

  • शेळ्यांची निवड कशी करावी
  • शेळ्यांची निवड कशी करावी याबाबतची माहिती येथे देण्यात आलेली आहे.

  • शेळ्यांच्या प्रजननावर लक्ष
  • शेळीशेळीच्या आरोग्याची काळजी न घेणे, शेळी व करडांना जंत नाशकाचा मात्रा न देणे, चुकीचे प्रजनन व्यवस्थापन, असंतुलित खाद्य पुरवठा यामुळे शेळी आणि करडांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

  • शेळ्यांमधील लाळ्या खुरकूत, देवी आजारांवर उपचार
  • हिवाळी हंगामात शेळ्यांची योग्य काळजी घेतली नाही तर त्यांना विविध आजार होण्याची शक्‍यता असते. आजारी शेळ्यांची योग्य वाढ होत नाही.

  • शेळ्यांसाठी चारा
  • साधारणपणे शेळ्यांना प्रतिदिन अडीच किलो हिरवा चारा व पाचशे ग्रॅम वाळलेला चारा लागतो, त्याचप्रमाणे शेळ्यांच्या खाद्यामध्ये हादगा, बोर, बाभूळ, आपटा, पिंपळ, चिंच, तुती पानांचा समावेश करावा.

  • शेवगा शेळीपालकांना ठरतोय वरदान
  • शेवगा हा परसबागेत, शेतीच्या बांधावर जंगलात दिसणारा वृक्ष असून तो शेळीचा आवडता चारा आहे. शेवग्याच्या शेंगांना बाजारात चांगली मागणी असून औषधीय गुणधर्मीय असून शेवगा पर्यायी उत्पनाचे साधन ठरु पाहत आहेत.

  • हिवाळ्यात शेळ्या-मेंढ्यात होणारे आजार व घ्यावयाची काळजी
  • शेळी -मेंढीपालन व्यवसायामध्ये जसे संगोपन व व्यवस्थापन याला महत्व आहे. तसेच शेळ्यांचे आरोग्य सुध्दा तितकेच महत्वाचे आहे.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate