Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 13:45:17.237077 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / शेळी पालन / कोकण कन्याळ शेळीबाबत
शेअर करा

T3 2019/10/18 13:45:17.243278 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 13:45:17.272682 GMT+0530

कोकण कन्याळ शेळीबाबत

यामद्धे कोकण कन्याळ शेळीबाबत माहिती देण्यात आलेली आहे.

1) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील स्थानिक शेळी कळपातून सर्वेक्षण करून कोकण कन्याळ ही नवीन सुधारित जात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे.

2) ही जात मांसउत्पादनासाठी चांगली आहे. एक ते दीड वर्षाच्या बोकडाच्या मटणाचा उतारा 53 टक्के आहे.

3) एका वर्षामध्ये या जातीच्या नराचे 25 किलो आणि मादीचे 21 किलो वजन भरते. करडाचे तीन महिन्यांच्या वाढीपर्यंतचे वजन नऊ किलो, तर सहा महिने वाढीचे वजन 14 ते 15 किलो असते. पूर्ण वाढ झालेल्या बोकडाचे सरासरी 50 किलो, तर शेळीचे वजन 32 किलोपर्यंत भरते.

4) ही शेळी 11 व्या महिन्यात प्रजननक्षम होऊन माजावर येते आणि 17 व्या महिन्यात पहिले वेत देते. जुळे देण्याचे प्रमाण 40 टक्के आहे. दोन वेतांतील अंतर आठ महिने असून, शेळी दोन वर्षांत तीन वेत देते. प्रत्येक वेतामध्ये साठ लिटर दूध देते. दुधाचा कालावधी 97 दिवसांचा आहे. भाकड काळ हा 84 दिवसांचा आहे. ही जात स्थानिक जातीपेक्षा काटक आहे.

संपर्क -
02358- 280558
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.

स्त्रोत: अग्रोवन

3.03571428571
राकेश पाठारे Mar 24, 2018 10:04 PM

कोकण कन्याल जातीच्या शेळीची किंमत काय आहे ?
राकेश पाठारे ८१०८ १९३ ७०५

राकेश पाठारे Mar 24, 2018 10:00 PM

कोकण कन्याल जातीची किंमत काय आहे ?

अजय सांगळे Feb 02, 2018 10:41 AM

सर मी शेळी पालन करू इच्छितो मला मार्गदर्शन करावे मी औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यात राहतो,आणि अर्ध बंदीस्त करावे कि बंदीस्त। माझा मोबाइल नंबर 98*****74 आणि email-*****@gmail. com

मोरेश्वर पाडावे Jul 29, 2017 09:55 AM

सर मला शेळी पालन करायच आहे. मी संगमेश्वरला राहतो जिल्हा रत्नागिरी येथे राहतो तर मला कोणत्या जातीच्या शेळ्या पाळल्या पाहिजेत आणि ४ ते ६ महीन्याची एक शेळी कितिला मिळेल त्यासाठी तुमच्या मार्गदर्शनांची गरज आहे प्लीज हेल्प करा सर माझा फोन नंबर ८६५२११८९३९ आहे आणि email id :- *****@gmail.com तरी डिटेल्स सेंड करा प्लीज

roshan g. mhatre Dec 03, 2016 11:51 AM

सर मला शेळी पालन करायचे आहे ,रायगड पेन , मला शेळ्या कुठून मिळतील तसेच कोणत्या प्रकारच्या शेळ्या मी पालन केल्या पाहिजे . फोने नंबर : ९०४९०३४६१७ ,ई-मेल : *****@gmail .com .

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/18 13:45:17.493672 GMT+0530

T24 2019/10/18 13:45:17.500524 GMT+0530
Back to top

T12019/10/18 13:45:17.159455 GMT+0530

T612019/10/18 13:45:17.178250 GMT+0530

T622019/10/18 13:45:17.225542 GMT+0530

T632019/10/18 13:45:17.226461 GMT+0530