Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/27 10:24:13.027827 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / शेळी पालन / बोअर शेळीपालनाबाबत
शेअर करा

T3 2019/06/27 10:24:13.033700 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/27 10:24:13.063391 GMT+0530

बोअर शेळीपालनाबाबत

बोअर ही शेळ्यांमध्ये सर्वांत जास्त वाढीचा वेग असणारी जात आहे. आपल्याकडील वातावरणामध्ये ही जात चांगल्या प्रकारे वाढते.

1) बोअर ही शेळ्यांमध्ये सर्वांत जास्त वाढीचा वेग असणारी जात आहे. आपल्याकडील वातावरणामध्ये ही जात चांगल्या प्रकारे वाढते. विल्यानंतरचे लहान नर करडाचे वजन 3 किलो, तर मादी करडाचे वजन 2.5 किलो असते. सात महिन्यांच्या नराचे वजन 40 ते 50 किलो आणि मादीचे वजन 45 ते 50 किलो होते.

2) चांगले खाद्य आणि आरोग्य व्यवस्थापन असेल, तर पहिल्या 12 महिन्यांत दररोज वाढीचा वेग 200 ग्रॅम असतो. त्यानंतर 270 दिवसांच्या दरम्यान 250 ग्रॅम प्रति दिन असा वाढीचा वेग असतो.

3) या शेळीचा गाभण काळ 148 ते 150 दिवसांचा असतो. 50 टक्के शेळ्या दोन करडे देतात. या शेळ्यांची वाढ जास्त असल्याने त्यांच्या वजन वाढीच्या प्रमाणात खाद्य द्यावे लागते. खाद्यामध्ये एक भाग सुका चारा, दोन भाग ओला चारा आणि खुराकही द्यावा लागतो.

4) शेळ्यांना पावसाळ्यापूर्वी घटसर्प, ब्रुसेला, लाळ्या खुरकूत, पीपीआर या रोगांच्या नियंत्रणासाठी लसीकरण करणे आवश्‍यक असते. लसीकरण पावसाच्या अगोदर करावे.

5) व्यवस्थापन चांगले असेल, तर बोअर जातीच्या शेळ्यांचे जिवंत वजनाच्या 50 टक्‍क्‍यांपर्यंत खाण्यायोग्य मटण मिळते.


संपर्क - डॉ. तेजस शेंडे - ९९७०८३२१०५

क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा

स्त्रोत: अग्रोवन

 

3.1130952381
मनिषा सतिश काळे Oct 21, 2017 11:20 AM

मला हा व्यवसाय करायचा आहे तुमची मदत हवी आहे मो 95*****72

रहिमान इन्नुस पठाण, माढ, ता. माढा, जि. सोलापूर. मो. 9922374455 Oct 08, 2017 10:33 PM

सर, व्यवस्थापन चांगले असेल, तर बोअर जातीच्या शेळ्यांचे जिवंत वजनाच्या 50 टक्‍क्‍यांपर्यंत खाण्यायोग्य मटण मिळते. म्हणजे काय ?

विशाल शिंदे Sep 07, 2017 01:51 PM

सर मला शेलीपालन करायचा
आहे तर मला तूम्ही मदत
करा
मोबाईल नंबर
96*****27

विकास नरोडे Sep 02, 2017 10:08 AM

83*****75

नितिन खंडारे वाशिम Aug 23, 2017 07:22 PM

सर मला नविन व्यवसाय सुरु करायचा आहे मार्गदर्शक उपलब्ध करुन द्या 88*****33

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/27 10:24:13.280694 GMT+0530

T24 2019/06/27 10:24:13.287075 GMT+0530
Back to top

T12019/06/27 10:24:12.946868 GMT+0530

T612019/06/27 10:24:12.964848 GMT+0530

T622019/06/27 10:24:13.016580 GMT+0530

T632019/06/27 10:24:13.017559 GMT+0530