Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/24 17:17:17.047230 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / शेळी पालन / शेळ्यांसाठी चारा
शेअर करा

T3 2019/06/24 17:17:17.054000 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/24 17:17:17.086899 GMT+0530

शेळ्यांसाठी चारा

साधारणपणे शेळ्यांना प्रतिदिन अडीच किलो हिरवा चारा व पाचशे ग्रॅम वाळलेला चारा लागतो, त्याचप्रमाणे शेळ्यांच्या खाद्यामध्ये हादगा, बोर, बाभूळ, आपटा, पिंपळ, चिंच, तुती पानांचा समावेश करावा.

साधारणपणे शेळ्यांना प्रतिदिन अडीच किलो हिरवा चारा व पाचशे ग्रॅम वाळलेला चारा लागतो, त्याचप्रमाणे शेळ्यांच्या खाद्यामध्ये हादगा, बोर, बाभूळ, आपटा, पिंपळ, चिंच, तुती पानांचा समावेश करावा. त्याचबरोबर गाभण शेळी, दूध देणारी शेळी, पैदाशीच्या बोकडासाठी पूरक आहाराची आवश्‍यकता असते. शेळीपालनात शेळ्या दिवसभर चरण्यासाठी सोडल्यामुळे अतिरिक्त आहाराची तितकीशी आवश्‍यकता भासत नाही; मात्र बंदिस्त शेळीपालनासाठी चाऱ्याचे वार्षिक नियोजन करणे आवश्‍यक आहे. कडवळ, गजराज, बरसीम, लसूण घास, मका इ. एकदल व द्विदल पिकांची लागवड करावी; त्याचप्रमाणे वाळलेल्या चाऱ्याकरिता कडबा, गहू, सोयाबीन, तांदळाचा कोंडा, उडदाच्या भुशाचा वापर करावा.

 

स्त्रोत: अग्रोवन

3.08333333333
दिपक वाघ Feb 07, 2016 09:07 PM

बंदिस्त शेळीपालण केल्यावर त्यांना काही आजार होत नाही ना

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/24 17:17:17.277894 GMT+0530

T24 2019/06/24 17:17:17.285134 GMT+0530
Back to top

T12019/06/24 17:17:16.951424 GMT+0530

T612019/06/24 17:17:16.970850 GMT+0530

T622019/06/24 17:17:17.021917 GMT+0530

T632019/06/24 17:17:17.023065 GMT+0530