शेवगा हा परसबागेत, शेतीच्या बांधावर जंगलात दिसणारा वृक्ष असून तो शेळीचा आवडता चारा आहे. शेवग्याच्या शेंगांना बाजारात चांगली मागणी असून औषधीय गुणधर्मीय असून शेवगा पर्यायी उत्पनाचे साधन ठरु पाहत आहेत.
पशुपालकांना आपल्या जनावरांचा चांगला पौष्टीक चारा मिळावा असा आग्रह असतो मात्र अपु-या ज्ञानाअभावी ही गरज त्यांना पूर्ण करता येत नाही शेवगा हा शेळीला आरोग्यदाची चारा म्हणून वापरता येतो व त्यापासून आर्थिक उत्पनही मिळवता येईल.
अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
स्त्रोत - माविम मॅगझीन यवतमाळ
अंतिम सुधारित : 8/31/2020
करडांची वाढ चांगल्या प्रकारे होते की नाही, ते पाहण...
शेळीपालनातील नफ्याचे प्रमाण हे करडांच्या संख्येवर,...
शेळीपासून वेगळे होण्यापूर्वीच्या करडांच्या वजन वाढ...
शेळीपासून मांस, शिंगे व खुरे यांपासून डिंकासारखे प...