Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 16:41:22.682834 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / शेळी पालन
शेअर करा

T3 2019/10/17 16:41:22.688036 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 16:41:22.739423 GMT+0530

शेळी पालन

भारतामध्ये विशेषतः ग्रामीण भागात अल्प भू – धारक, अत्यल्प भू – धारक, शेतमजूर व इतर गरीब कुटुंबे आपले आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी शेळीपालन हा जोड व्यवसाय करतात. हा एक अत्यंत फायदेशीर व पूरक व्यवसाय आहे. थोडया श्रमात जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळवून देणारा हा व्यवसाय आहे

करडांना द्या सकस आहार
शेळीपासून वेगळे होण्यापूर्वीच्या करडांच्या वजन वाढीसाठी प्रथिनयुक्त खाद्य द्यावे. या खाद्यामुळे जुळे व तिळे असणाऱ्या पिलांमध्ये उत्तम वाढ होते. या खाद्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण दोन टक्के इतके असावे.
शेळीनिवड आणि तांत्रिक मार्गदर्शन
शेळीपालनासाठी उस्मानाबादी आणि संगमनेरी शेळी चांगली आहे. शेळ्या विकत घेताना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खरेदी कराव्यात. एकदा वेत झालेली (व्यायलेली) शेळी विकत घेणे चांगले असते.
शेळीपालनाची पंचसूत्री
शेळीपालन हा प्रामुख्याने अल्पपूधारक, भूमिहीन शैतकरी/मजूर, ग्रामीण महिला व कोरडवाहू भाग असा आर्थिकदृष्ट्या व नैसर्गेिक कमतरता असलेल्या भागात करावयाचा उदरनिर्वाहाल पूरक म्हणून मान्यता पावलेला व्यवसाय आजपर्यंत होता.
हिवाळ्यात शेळ्या-मेंढ्यात होणारे आजार व घ्यावयाची काळजी
शेळी -मेंढीपालन व्यवसायामध्ये जसे संगोपन व व्यवस्थापन याला महत्व आहे. तसेच शेळ्यांचे आरोग्य सुध्दा तितकेच महत्वाचे आहे.
करडांच्या वजनावर ठेवा लक्ष
करडांची वाढ चांगल्या प्रकारे होते की नाही, ते पाहण्यासाठी करडांचे आठवड्यातून एकदा तरी वजन करावे. वाढीच्या प्रमाणावर आहारात योग्य तो बदल करावा.
शेवगा शेळीपालकांना ठरतोय वरदान
शेवगा हा परसबागेत, शेतीच्या बांधावर जंगलात दिसणारा वृक्ष असून तो शेळीचा आवडता चारा आहे. शेवग्याच्या शेंगांना बाजारात चांगली मागणी असून औषधीय गुणधर्मीय असून शेवगा पर्यायी उत्पनाचे साधन ठरु पाहत आहेत.
शेळीपालन- नेहमी विचारले जाणारे प्रश्न
शेळीपालन- नेहमी विचारले जाणारे प्रश्न व उत्तरे.
नेवीगेशन

T5 2019/10/17 16:41:22.845187 GMT+0530

T24 2019/10/17 16:41:22.851264 GMT+0530
Back to top

T12019/10/17 16:41:22.626193 GMT+0530

T612019/10/17 16:41:22.644484 GMT+0530

T622019/10/17 16:41:22.669932 GMT+0530

T632019/10/17 16:41:22.670048 GMT+0530