অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मेंढी पालन

मेंढी पालन

  • गोचिडांच्या प्रादुर्भावाने वाढतोय मेंढ्यांच्या मरतुकीचा दर
  • गोचिडांमुळे जनावरांमध्ये अशक्तपणा येऊन काही रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याचे माहिती असले, तरी मेंढ्या आणि कोकराच्या प्रतिकारकतेत घट होऊन मरतुकीच्या शक्‍यता वाढत असल्याचे समोर आले आहे.

  • महाराष्ट्रातील मेंढयाच्या जाती
  • महाराष्ट्रातील मेंढयाच्या जाती

  • मेंढी पालनाचे फायदे
  • मेंढी पालन हे कितीही प्रमाणात किंवा एखाद्या घराच्या शेडमध्ये देखील करता येते. कोरड्या जमिनीवर शेती करण्यासाठी हा एक फार महत्वाचा घटक आहे.

  • मेंढी पाळीव प्राणी
  • मेंढी हा पोकळ शिंगे असलेला, रवंथ करणारा, समखुरी प्राण्यांच्या आर्टिओडॅक्टिला गणातील बोव्हिडी कुलाच्या कॅप्रिनी या उपकुलातील प्राणी आहे.

  • मेंढी संगोपन
  • मेंढ्यांच्या संगोपनाच्या पद्धती देशकाल परिस्थिती, मेंढ्यांची संख्या, जलवायुमान, चराऊ रानांची उपलब्धता यांवर अवलंबून असतात.

  • मेंढीपालन जग आणि भारत
  • प्राचीन काळी मेंढ्‌यांची पैदास व जोपासना कशी केली जात असे याबद्दलची निश्चित माहिती उपलब्ध नाही. पंधराव्या शतकापासूनची यांसंबंधीची माहिती मिळते.

  • मेंढ्यांच्या जाती
  • स्थूलमानाने भारतामध्ये मेंढ्यांचे चार प्रकार आढळतात व वर्णनाच्या सोईसाठी भारताचे चार भाग कल्पिले आहेत. हिमालयाच्या आसपासचा, उत्तर, दक्षिण व पूर्व भारत हे ते भाग होत.

  • मेंढ्यामध्ये आढळणारे रोग
  • मेंढ्‌यांमधील आजार सहजासहजी ओळखू येत नाहीत. त्या बऱ्याच आजारी झाल्या म्हणजेच आजाराची लक्षणे दिसू लागतात.

  • रानटी मेंढ्यांच्या जाती
  • तुर्कस्तानलगतच्या पामीर पठारावरील ४,९०० मी. उंचीवर मार्को पोलो या यूरोपीय प्रवाशांना तेराव्या शतकात रानटी मेंढ्यांचे कळप आढळले होते .

  • शास्त्रीय पद्धतीने करा मेंढ्यांची पैदास
  • प्रथम पैदाशीकरिता वापरात येणाऱ्या मेंढीचे वय एक ते दीड वर्ष असावे. पैदाशीचा मुख्य हंगाम जून-जुलै व दुय्यम हंगाम जानेवारी-फेब्रुवारीमध्ये असतो.

  • शेळी व मेंढीपालन :संशोधनाचा मागोवा, सद्यस्थिती व भविष्यातील वाटचाल
  • शेळी व मेंढी हे निसर्गाने मानवाला दिलेले मोठे वरदानच आहे. त्यामुळेच मानवाने प्रथमतः शैळींपालन सुरू केले. या दोनही प्राण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना कुठलाही विशेष चारा, खाद्य लागत नाही.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate