Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 09:57:29.859782 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शेती पूरक व्यवसाय
शेअर करा

T3 2019/10/14 09:57:29.865468 GMT+0530
Views
  • स्थिती: परीक्षण प्रक्रिया चालू

T4 2019/10/14 09:57:29.927795 GMT+0530

शेती पूरक व्यवसाय

शेती पूरक इतर यशस्वी व्यवसायांची माहिती यामध्ये दिली आहे.

महसुल देणारा नवीन उपक्रम
श्री.के.विवेकानंदन, कोईम्बतूर, (तामिळनाडु) यांनी रू.8 लाखांची गुंतवणूक करून मिरची व धणे दळण्‍यासाठी 3 अश्वशक्ति पिन पल्‍वेरिझर तयार केला आहे.
गांडूळखतामुळे चांगले उत्पन्न
ही एका लहान शेतक-याची कथा आहे ज्यानं पडीक कोरड्या जमिनीतून जगण्याचा प्रयत्न करणा-या साधनसंपत्तीहीन गठ्ठाछाप शेतक-यांपेक्षा वेगळी वाट निवडली.
छोटेखानी ते सुंदरच
प्रत्येकी पाच महिला असतील अशांना सामावून घेण्यात आले. या गटांना बोलपूर आणि आजुबाजूच्या परिसरातील भाजीपाल्याचे टाकाऊ भाग गोळा करून, त्यापासून गांडूळ खत बनवण्याचे व्यावसायीक काम दिले जाणार होते.
अळंबीने दिला आधार
रत्नागिरी जिल्ह्यात सह्याद्रीच्या रांगेत वसलेले मुचरी हे गाव. बचतगटाच्या माध्यमातून अळंबी उत्पादनासारखा वेगळा व्यवसाय करून या महिलांनी गटाची यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे.
डाळिंब पीक यशस्वी
आंतरपिकातून मिळवला काटी (जि. पुणे) येथील साहेबराव मोहिते यांनी फायदा -
रेशीम कोषनिर्मितीत सातत्य
सातारा जिल्ह्यात दुष्काळी खटाव तालुक्‍यातील शेतकरी निसर्गाशी दोन हात करून शेतीतून अर्थार्जन करीत आहेत.
आले सरबतनिर्मितीतून उद्योजक
शेती करत असताना काही शेतकरी वेगळ्या वाटा शोधतात आणि त्यावर परिश्रम घेऊन त्यात यशस्वी होतात.
रसवंतीने केली ऊसशेती गोड
आपल्या उसाला साखर कारखान्याचे "मार्केट' मिळत नाही म्हणून रडत बसले नाहीत, तर रसवंतिगृह सुरू करून कोणाच्या मध्यस्थीशिवाय आपल्याच उसाच्या ताज्या रसाला थेट ग्राहकांची बाजारपेठ मिळवली.
रेशीम शेतीने दाखवला मार्ग
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि रेशीम शेतीच्या माध्यमातून आलेल्या अडचणीतून मार्ग काढला आहे.
कृषी पर्यटन केंद्र जालना
लोप पावत चाललेली ग्रामसंस्कृती जपण्याचा प्रयत्न जिरडगाव (जि. जालना) येथील डॉ. किशोर उढाण यांनी कृषी पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून केला आहे.
नेवीगेशन

T5 2019/10/14 09:57:30.170129 GMT+0530

T24 2019/10/14 09:57:30.176349 GMT+0530
Back to top

T12019/10/14 09:57:29.767555 GMT+0530

T612019/10/14 09:57:29.789781 GMT+0530

T622019/10/14 09:57:29.840992 GMT+0530

T632019/10/14 09:57:29.841143 GMT+0530