Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/26 11:04:2.892546 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / पशुपालन / जांब गाव दुध प्रक्रीयाने झाला स्वयंपूर्ण
शेअर करा

T3 2019/06/26 11:04:2.898776 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/26 11:04:2.925769 GMT+0530

जांब गाव दुध प्रक्रीयाने झाला स्वयंपूर्ण

यवतमाळ पासून १२ कि.मी. अंतरावर वसलेलं ३ooo लोकसंख्येच जांब हे संपूर्ण जंगलाने वेढलेलं गाव. या गावात चारा व पशुपधनाची संख्या सर्वाधिक असून येथे दुध व्यवसाय करणा-या पशुपालकांची संख्या लक्षणिय आहे.

यवतमाळ पासून १२ कि.मी. अंतरावर वसलेलं ३ooo लोकसंख्येच जांब हे संपूर्ण जंगलाने वेढलेलं गाव. या गावात चारा व पशुपधनाची संख्या सर्वाधिक असून येथे दुध व्यवसाय करणा-या पशुपालकांची संख्या लक्षणिय आहे. येथे २o ते २५ वर्षांपुर्वी डेअरीचा प्रयोग फसला होता. ८o टके आदिवासी असलेल्या गावातून दुध संकलन व प्रक्रिया केंद्र उभे करण्याचा निर्णय गावसमिती व सि.एम.आर.सी. ने घेतला व तो पुर्णत्वास जेला. आता दुध संकलन केंद्रामुळे महिलांची समाजात प्रतिष्ठा वाढली असून पशुपालकांच्या आयुष्यात स्वयंपूर्णतः आली आहे.  अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 

स्त्रोत - माविम मॅगझिन यवतमाळ

2.90476190476
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/26 11:04:3.156899 GMT+0530

T24 2019/06/26 11:04:3.163445 GMT+0530
Back to top

T12019/06/26 11:04:2.825837 GMT+0530

T612019/06/26 11:04:2.844910 GMT+0530

T622019/06/26 11:04:2.882193 GMT+0530

T632019/06/26 11:04:2.883004 GMT+0530