Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/19 09:07:8.589385 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / पशुपालन / पशुधन व्यवसायामुळे आदिवासी पाड्यामध्ये भरभराट
शेअर करा

T3 2019/06/19 09:07:8.594864 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/19 09:07:8.620709 GMT+0530

पशुधन व्यवसायामुळे आदिवासी पाड्यामध्ये भरभराट

यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील शेतकरी हे बहुतांश कोरडवाहु शेती करतात.

यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील शेतकरी हे बहुतांश कोरडवाहु शेती करतात. अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणा-या जिल्ह्याला शेतकरी महिलांना पर्यायी उपजीविकेचे साधन मिळावे व त्यांची उपजिवीका शाश्वत व्हावी यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ द्वारा स्थापीत लोकसंचालीत साधन केंद्र यांच्या माध्यमातून केम हा प्रकल्प राबविल्या जाते. शेती बरोबरच जोडधंदा म्हणून महिलांना शेळीपालन व्यवसायासाठी प्रोत्साहीत करुन त्यांना उदरनिर्वाहची साधन मिळवून दिले आहे. अशा सतत संघर्षरत जुजुना (वरुड बीबी) द्या गावाने शेळीपालनातून प्रगती साधली आहे, त्याची ही यशोगाथा आहे.  अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 

स्त्रोत - माविम मॅगझिन यवतमाळ

3.25
तारकाचिह्नांवर जा आणि मूल्यांकन देण्यासाठी क्लिक करा
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/19 09:07:8.822724 GMT+0530

T24 2019/06/19 09:07:8.829616 GMT+0530
Back to top

T12019/06/19 09:07:8.503333 GMT+0530

T612019/06/19 09:07:8.522032 GMT+0530

T622019/06/19 09:07:8.578920 GMT+0530

T632019/06/19 09:07:8.579841 GMT+0530