Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/20 09:30:9.381330 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/20 09:30:9.387049 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/20 09:30:9.434313 GMT+0530

पशुपालन

या विभागात उत्कृष्ट पशुपालनाच्या काही यशोगाथा दिल्या आहेत.

दुग्धोत्पादने उंचावले जीवनमान
अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी दुग्धोत्पादन हा महत्त्वाचा पूरक व्यवसाय ठरू शकतो.
शेळीने दिले आर्थिक स्थैर्य
साकत (ता. जामखेड, जि. नगर) गावातील अशोक मुरूमकर यांच्याकडे आता जातिवंत उस्मानाबादी शेळ्यांचा कळप तयार झाला आहे.
दुग्ध व्यवसाय फायदेशीर
सदाशिवनगर (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील संजय सालगुडे-पाटील या आयटीआय पदवीप्राप्त तरुणाने नोकरीच्या मागे न लागता दुग्ध व्यवसाय सुरू केला.
पोल्ट्री व्यवसायाची जोड
अभयखेडा (ता. मानोरा, जि. वाशीम) येथील धनंजय राऊत यांनी आपल्या 20 एकर शेतीला पोल्ट्री व्यवसायाची सुरेख जोड दिली आहे.
दुग्धोत्पादनात यश
सावली माऊली (जि. नागपूर) येथील रेड्डी बंधूंनी स्वतःच्या हॉटेलसाठी पूरक म्हणून छोटा गोठा सुरू केला होता.
सुधारित तंत्रातून दुग्घव्यवसाय
जोडधंद्याची जोड दिल्यास शेती फायदेशीर ठरते. शिवाय जोडधंद्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून शेतकऱ्यांचे जीवनमानही उंचावते.
गव्हांकुराचा चारा दुधाळ गाईंना
विंचुर्णी (ता. फलटण, जि. सातारा) येथील अनिल निंबाळकर यांनी दुष्काळी स्थितीतही चारा, पाणी व पशुखाद्य व्यवस्थापनात समतोल साधत दुग्ध व्यवसाय टिकवला आहे.
दुग्ध व्यवसायात यशस्वी
अपघातात कायमचे अपंगत्व आलेल्या अकोला जिल्ह्यातील प्रसन्न देशपांडे यांनी शेतीतच करिअर करण्याचा निर्णय घेतला. आज गोठा संगोपन व दुग्ध व्यवसायातून त्यांनी विदर्भात चांगली वाटचाल सुरू ठेवली आहे.
कणेरीची सिद्धगिरी गोशाळा
विविध जातींच्या देशी गाईंचे जतन करण्याच्या उद्देशाने मठाने पंधरा वर्षांपूर्वी गोशाळा सुरू केली.
पोल्ट्री - किफायतशीर व्यवसाय
सांगली जिल्ह्यातील उरुण इस्लामपूर (ता. वाळवा) येथील धनंजय जाधव यांनी देशी व औषधी गुणधर्म असलेल्या कडकनाथ कोंबड्यांचे व्यावसायिक पालन यशस्वीरीत्या सुरू ठेवले आहे.
नेवीगेशन

T5 2019/10/20 09:30:9.603518 GMT+0530

T24 2019/10/20 09:30:9.610344 GMT+0530
Back to top

T12019/10/20 09:30:9.282535 GMT+0530

T612019/10/20 09:30:9.302047 GMT+0530

T622019/10/20 09:30:9.367319 GMT+0530

T632019/10/20 09:30:9.367481 GMT+0530