Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/24 16:42:28.475232 GMT+0530
शेअर करा

T3 2019/06/24 16:42:28.492219 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/24 16:42:28.623379 GMT+0530

पशुपालन

या विभागात उत्कृष्ट पशुपालनाच्या काही यशोगाथा दिल्या आहेत.

लावंघरची वाटचाल "गीर" गावकडे..!
गीरजातीच्या देशी गाई पालनातून सातारा तालुक्यातील लावंघर गावातील गो पालक उत्तम उत्पन्न प्राप्त करत आहेत.
शेळी पालनातून लाखोंचे हमखास उत्पन्न
सर्वात जास्त उत्पन्न देणारी, फायदा देणारी आपली देशी शेळी असून शेतकऱ्यांनी देशी शेळी पालनाकडे जास्तीत जास्त भर द्यावा.
लावा पक्षी पालनातून दोन मित्रांचा स्वयंरोजगार
भंडारा जिल्ह्यात अभिषेक पवार आणि सचिन घारगडे या दोन मित्रांनी या सुवर्ण संधीचा फायदा घेत खुर्शीपार येथील शेतात लावा फार्मिंग सुरु केले
हायड्रोपोनिक चाऱ्यामुळे दुष्काळातही सुकर झाले पशुपालन
अल्पभूधारक शेतकऱ्यांना इच्छा असूनही केवळ जनावरांसाठी लागणारा चारा परवडत नाही म्हणून आणि चारा स्वतःच्य शेतात घेण्याइतपत क्षेत्र आणि पाणी नसल्याने हा जोडधंदा करीत नाहीत.
शहरांशी जोडून घेताना कुकुटपालन : एक मार्ग
कुक्कुट परिपालन हा ग्रामीण भागातील पारंपरिक, पूर्वापार चालत आलेला व्यवसाय आहे. गरिबी आणि कुपोषणाविरोधात लढण्यासाठी हे एक प्रभावी साधन म्हणून ओळखले जाते.
लाटेत टिकाव- मेंढेपाळाची द्विधावस्ता
खंडू कोळपे मेंढ्या पाळणे हे वडिलांकडून शिकला. छोटे कोकरू जन्मल्यानंतर त्याची आई जी काळजी घ्यायची ते तो बघून शिकला आपले काका-काकू , आजी-आजोबा यांचे निरीक्षण करून व त्यांना मदत करता करता खंडू शिकला .
कडबाकुट्टी यंत्रामुळे फुलले जीवन
पशु पालकांनी जनावरांना पारंपरिक वैरणीऐवजी त्यात थोडे बदल केले तर जनावरे ते आवडीने खातात तसेच वैरणीची नासाडीही कमी होते.
मानकर यांनी विदर्भात रुजविले धवलक्रांतीचे बीज
इस्त्रायल दौऱ्यावरुन परतलेल्या वलनी (ता.जि. नागपूर) येथील अशोक मानकर यांनी गाठीशी असलेल्या अनुभवातून परिसरात समृद्धी कशी नांदेल या दृष्टीने प्रकल्प उभारणीचा विचार सुरु केला.
शेळीपालनाने दिला कुटुंबाला आधार
देवळी तालुक्यामध्ये (जि. वर्धा) खडी गावातील शेतकरी श्री. संकटे व इतर कारणांमुळे शेतीतील अल्पशा उत्पन्नातून कुटुंबाचा गाडा पुढे सुरू ठेवणे अवघड झाल्यामुळे श्री. गंडे हतबल झाले होते.
आदिवासींच्या जगण्यात मधाचा गोडवा
जंगलात आग्या माशांच्या वसाहतीमधुन नैसगिकरित्या तयार होणाऱ्या मधात औषधी गुण जास्त प्रमाणात असतात.
नेवीगेशन

T5 2019/06/24 16:42:28.803559 GMT+0530

T24 2019/06/24 16:42:28.810648 GMT+0530
Back to top

T12019/06/24 16:42:27.648263 GMT+0530

T612019/06/24 16:42:27.846671 GMT+0530

T622019/06/24 16:42:28.394693 GMT+0530

T632019/06/24 16:42:28.394844 GMT+0530