Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia

मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / नविन तंत्रज्ञान - सिताफळ लागवड
शेअर करा
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

नविन तंत्रज्ञान - सिताफळ लागवड

अर्का सहन या नविन विकसित सिताफळाचि लागवड करून विक्रमी उत्पादन कसे घेतले याची माहिती यामध्ये दिली आहे.

अर्का सहन या नविन विकसित सिताफळाची लागवड.....

वॉटरशेड ऑर्गनायझेशेन ट्रस्ट आणि नाबार्ड संचलीत पार्थ शेतकरी मंडळ सावरगाव म्ह्स्के येथिल  शेतक-यांच्या माहितिप्रमाणे गावातील शेतामध्ये शेतकरी मंड्ळाच्या माध्यमातुन स्वतः कार्यक्रम राबवुन सर्व शेतकरी आधुनिक शेतीकडे वळले आहे. त्याचा फायदा शेतक-याना झाला. त्याचबरोबर त्यांना वॉटर ही सामाजिक संस्था मार्गदर्शन करीत आहे. त्याचा त्यांना खुप मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. याचच एक उत्तम उदाहरन म्हनजे मंड्ळाने केलेली अर्का सहन या नविन विकसित सिताफळाचि लागवड.....

हेक्टरी 25 टन एवढे उत्पादन

बंगलोर येथिल राष्ट्रिय फळ संशोधन केंद्रातिल शास्त्रज्ञ व्हि.संपतकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शेतक-यांना अर्का सहान या सिताफळाच्या नविन जातीविषयी माहिती दिली. महिती देवुन फळबाग लागवड केली. हे सिताफळ गुणवत्तेच्या बाबतित खुप सरस आहे, यामध्ये गोडपणा जास्त असुन त्याचे वजन एक ते दिड किलो आहे फळामध्ये ब्रिक्स 32% आणि साखरेचे प्रमाण 22.8% एवढे आहे. त्यामधील बिया पण खुपच कमी असुन त्याचे वजन फळाच्या वजनाच्या केवळ 10% आहे. फळाच्या 100 ग्रॅम वजना मध्ये 2.49ग्रॅम कच्चे प्रोटीन, 42.29 मि.ग्रॅ.फ़ॉस्फोरस, 225 मि.ग्रॅ. कॅल्शियम आहे, त्याचप्रमाने साधारण सिताफळामध्ये 1.33 ग्रॅ, 17.05मि.ग्रॅ, 159मि.ग्रॅ, एवढे आहे. या जातीच्या परागिकरणास हाताने परागिकरण करावे लागते. जेणेकरुन फळाची वाढ योग्य रितीने होउन फळांचे चांगले उत्पादन वाढते तसेच फळांचा आकारही वाढतो, हस्तांतरित परागिकरणांमुळे बाजार पेठेतही मालाला भावही चांगला आहे. एक मजुर एका तासामध्ये जवळ जवळ 150- 200 फुलांचे परागिकरण करु शकतो. या जातिमध्ये 8 वर्षामध्ये 40-45कि.ग्रॅ. उत्पादन एका झाडापासुन निघते, त्याचप्रमाणे हेक्टरी 25 टन एवढे उत्पादन आहे. परंतु एका झाडाचे 150 फुलांचे हस्तपरागीकरण होणे आवश्यक आहे.

निष्‍कर्ष

या सिताफळाला बाजारात खुप मागणी अ‍सल्याने शेतकरी मंड्ळातील सर्व तरुण सदस्यांना फळबागा लागवड यानिमित्ताने का होइना त्यांना रोजगाराच्या वाटा दिसु लागल्या आहे.

 

स्त्रोत- आय.आय.एच.आर.बँगलोर.

माहिती देणार- शेतकरी मंडळ-सावरगाव म्ह्स्के

आशय लेखक : सोमनाथ दाभाडे (जाफ्राबाद)

2.7619047619
दिलीप महाजण Apr 21, 2015 11:02 PM

मलापन सिताफळ लागवड करायची आहे

महेश पिसे Apr 24, 2015 09:23 AM

मला बाळा नगरी जातीचे सिताफळ लागवड करायची आहे

राजेश कराड Jul 19, 2015 01:54 PM

मला आपला फोन नंबर द्या.
नसता मला फोन करा. 9822141010

राजेश कराड Jul 19, 2015 02:05 PM

मला आपला फोन नंबर द्या.
नसता मला फोन करा. 9822141010

माऊली रासकर Aug 08, 2015 04:40 PM

मलापण सिताफळ लागवड करायची आहे माहिती मिळावी... नं.8308147800

रवि कराळे Sep 21, 2015 04:41 PM

मलापण सिताफळ लागवड करायचि आहे माहिती मिळावी..
.७५८८०२८०३८

ज्ञानेश्वर मोराळकर Oct 13, 2015 07:53 PM

मला सिताफळ लागवड करायची आहे अर्का सहन जातिबद्दल आनखी माहीती द्या व रोपे कुठे मिळतील ते सांगा

विजय खाडे Oct 18, 2015 11:38 PM

माक्रेट कसे आहे. माति नमुने घेतले पाहिजेत का?

आदिनाथ थोरे पाथरवाला Nov 15, 2015 07:30 AM

मला पन सिताफळ लागवड करायची बागायती साठी चागली जात व. माहिती द्यावी ९९७५३०७५१२

राजेंद्र जमधडे Nov 21, 2015 07:25 PM

सिताफळ लागवडी विषयी माहीती द्यावी. 9421555900

अनिल वारंगुळे Feb 18, 2016 04:48 PM

मला सिताफळ लागवङ करायची आहे माहिती दया ९८२२३६१०५९

गोरक्षनाथ पवार 9604058623 Apr 11, 2016 01:06 PM

अर्का सहन बी व रोपे कोठे मिळतात?

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन
Back to top