Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 14:27:51.460785 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / महाराष्ट्रातील शेतकरी महिलांचे पहिले कृषी केंद्र
शेअर करा

T3 2019/10/18 14:27:51.467042 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 14:27:51.507050 GMT+0530

महाराष्ट्रातील शेतकरी महिलांचे पहिले कृषी केंद्र

जगाला कापसाची अोळख करुन देणारा व पांढरा सोन्याचा जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्हा ओळखला जातो. येथे सर्वाधिक लागवड ही कापुस, सोयाबिज व तुरची केली जाते.

जगाला कापसाची अोळख करुन देणारा व पांढरा सोन्याचा जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्हा ओळखला जातो. येथे सर्वाधिक लागवड ही कापुस, सोयाबिज व तुरची केली जाते. शेतीसाठी होणारा सर्वाधिक खर्च हा प्रामुख्याने खते, बियाणे, किडनाशकाचा असतो. शेतक-यांची कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून पिळवणुक केली जात असून अव्वाच्या सव्वा दर आकारली जाते. उधारिवर बियाणे घ्यावयाचे  असल्यास व्याज वसुल केले जाते. शेतीचे कामामध्ये महिलांची मुख्य भुमिका असून मविमला जुळलेल्या लोकसंचालित सायब्ज केंद्राच्या सर्वसाधारण वार्षिक सभेत महिलांनी आपलेचं कृषी सेवा केंद्र असावे अशी संकल्पना मांडली व ती अंमलात आणली. सद्यस्थितीत जिल्हयामध्ये १o कृषी सेवा केंद्र यशस्वीरित्या सुरु आहे. त्याची ही यशोगाथा. अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करावे

 

स्त्रोत - माविम मॅगझिन यवतमाळ

3.04761904762
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/18 14:27:52.300759 GMT+0530

T24 2019/10/18 14:27:52.308100 GMT+0530
Back to top

T12019/10/18 14:27:51.243097 GMT+0530

T612019/10/18 14:27:51.265438 GMT+0530

T622019/10/18 14:27:51.444653 GMT+0530

T632019/10/18 14:27:51.445773 GMT+0530