Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 14:07:29.183572 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / महिलांची सेंद्रिय भाजीपाला शेती
शेअर करा

T3 2019/10/18 14:07:29.189331 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 14:07:29.220919 GMT+0530

महिलांची सेंद्रिय भाजीपाला शेती

डोंगराळ भागातील शेती चढउतार, विखुरलेले जर्मनीचे तुकडे, उथळ व धूप होणा-या जमिनीमुळे खालावत जाणारा पोत यामुळे सर्वकामेपद्धतात.

डोंगराळ भागातील शेती चढउतार, विखुरलेले जर्मनीचे तुकडे, उथळ व धूप होणा-या जमिनीमुळे खालावत जाणारा पोत यामुळे सर्वकामेपद्धतात. ग्रामीण भागात विकासाचे काम करणा-या 'संजीवनी' या संस्थेने उत्तराखंड राज्यातील भिख्यासेन या तालुक्यातील अडभोरा खेडे शाश्वत व सेंद्रीय शेती पद्धतीला चालना देण्यासाठी नेिवठ्ठले. संजीवनीने ५१ अल्पभूधारक शेतकरी महिलांना दोन गटात विभागून प्रकल्पाला सुरुवात केली.

महिलांना सेंद्रीयपद्धतीने शेती कशी करतात याचे प्रशिक्षण देण्यात आले. शेतातील पीक अवशेष व शेण वापरून गांडूळ खत, बायोडायनामिक कंपोस्ट आणि तरल खत (जीवामृत) तयार करण्य़ाचे प्रशिक्षण दिले. ग्राश्यतिरिक्त जैविक कोष्ठ्ठ व रोग नियंत्रणाच्या पद्धतीबाबत प्रशिक्षित केले. ग्रा महिलांच्या गटांनी भाजीपाल्याचे उत्पादन घेतले. बुरशी व जिवाणूयुक्त रोगांपासून बचाव करण्यासाठी बीयाणांना पी.एस.बी (PSB), ट्रायकोडर्माची जीजप्रक्रिय़ा करण्य़ात आली.

नर्सरी तयार करताना जमिनीच्या मशागतीकडे विशेष लक्ष देण्यात आले. मुख्य शेतात पुर्नलागवड करण्याअगोदर पंचगव्यात रोपांची मुळे डुबविण्यात आली. त्यामुळे मागील वर्षांपेक्षा चांगले उत्पादन मिळाले. त्याचे हंगामातील सरासरी उत्पन्न रु. ४७,००० वरून ८६,००० हजार पर्यंत वाढले. सोबत दुग्ध व्यवसाय केल्यामुळे मिळकतीत सातत्य राखता आली.

तक्ता क्र. १ : भाजीपाल्याचे उत्पादन

भाजीपाला २०१३-१४ क्विं/हेक्टर २०१४-१५ क्विं/हेक्टर
वांगी १.० १.५
फुलकोबी १.५ - २.० १.५-२.५
पत्ताकोबी १.५ -२.० २.०-२.५
टमाटर १.० -१.5 ०.५-०.७५
मिरची ४०-४५ ४५-५०

सध्या, या खेड्यातून दररोज ५० लिटर दुधाचे उत्पादन होत आहे.

प्रत्येक वर्षी ८ ते १० लाखाची मिरची विकली जात आहे. बाजारापर्यंतची साखळी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जेणेकरून उपभोक्त्याच्या मध्ये दलाल येत नाही याची सोय केली आहे.


स्त्रोत - लिजा इंडिया

3.09090909091
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/18 14:07:30.143799 GMT+0530

T24 2019/10/18 14:07:30.150904 GMT+0530
Back to top

T12019/10/18 14:07:29.013785 GMT+0530

T612019/10/18 14:07:29.033975 GMT+0530

T622019/10/18 14:07:29.171944 GMT+0530

T632019/10/18 14:07:29.172977 GMT+0530