Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 16:01:37.072767 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती
शेअर करा

T3 2019/10/17 16:01:37.078061 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 16:01:37.131741 GMT+0530

शाश्वत शेती

या विभागात विविध शास्वत शेती पद्धतीद्वारे शेती उत्पादनात कशा प्रकारे फायदा झाला याच्या काही यशोगाथा दिल्या आहेत.

किसान शेतकरी मंडळ औरंगाबाद
जय जवान जय किसान कृषि मंडळास सन 2012 हे वर्ष सकारात्मक कलाटणी देणारे ठरले. या वर्षी इफ्को मार्फत 5 मार्च रोजी गाव पातळीवर मोफत माती परीक्षण शिबीर घेण्यात आले.
SRI पद्धतीने भात लागवड
या विभागात मौजे पळसुंदे, तालुका अकोले जिल्हा अहमदनगर एसआरआय (सघन) पध्‍दतीने भात लागवड करून भरगोस उत्पादन मिळाल्याबद्दल दिले आहे.
नविन तंत्रज्ञान - सिताफळ लागवड
अर्का सहन या नविन विकसित सिताफळाचि लागवड करून विक्रमी उत्पादन कसे घेतले याची माहिती यामध्ये दिली आहे.
सेंद्रिय खत – गांडूळ खत
धोंडू भाऊ लोहकरे, वांजुळशेत, तालुका अकोले जिल्हा अहमदनगर या गावच्या शेतकऱ्याचा गांडूळ खता विषयीचा अनुभव सांगितला आहे.
शेतक-यांनीच केली विक्री
तमिळनाडूमधील कोरडवाहू क्षेत्रातील पेरामबलूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सामुहिक पद्धतीने त्यांच्या शेतमालाची कशा पद्धतीने विक्री करून फायदा मिळाला याची माहिती यामध्ये दिली आहे.
वांगी पिक उत्पन्न
जर बाजारपेठेचा अंदाज घेऊन, पिकाचं योग्य नियोजन करुन आणि त्याचं दणकट मार्केटिंग केलं, तर काय होतं, हे दाखवून दिलंय तुळजापूर तालुक्यातील मोर्टा गावच्या शेतकऱ्यानं.
श्री पद्धतीचा अवलंब
गोरेगाव तालुक्यात प्रथमच मौजा कवलेवाडा या गावात दुबार पीक म्हणजेच श्री पद्धतीचा प्रकल्प राबविण्यात आला.
हळद लागवड - लाखाचे उत्‍पादन
कुडाळ तालुक्‍यातील नारुर येथील संजय मेस्‍त्री या शेतक-याची हळद लागवडीतील यशोगाथा सर्वांना प्रेरणादायी ठरणारी आहे.
सेंद्रीय शेतीचा ध्यास
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील जवळा खुर्दचे रमेश मातकर यांनी 1992 मध्ये सेंद्रीय शेती करायला सुरुवात केली.
सावरा गाव - कंपोष्ट खत
अकोला जिल्हयातील अकोट तालुक्यात सावरा गाव आहे. यावर्षी पशुसंवर्धन विभागाच्या कामधेनू दत्तक ग्राम योजनेत सावरा गावाची निवड झाली.
नेवीगेशन

T5 2019/10/17 16:01:37.719869 GMT+0530

T24 2019/10/17 16:01:37.726549 GMT+0530
Back to top

T12019/10/17 16:01:36.910914 GMT+0530

T612019/10/17 16:01:36.930363 GMT+0530

T622019/10/17 16:01:37.059490 GMT+0530

T632019/10/17 16:01:37.059633 GMT+0530