Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 23:14:32.413736 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/14 23:14:32.418925 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 23:14:32.470616 GMT+0530

इतर

यामध्ये सर्व प्रकारच्या पिक उत्पादन वाढीशी संबंधित माहिती देण्यात आलेली आहे.

सोयाबीन- तूर- कपाशीला साथ उन्हाळी भुईमुगाची
नानोटे बंधूंचे पीकपद्धतीत सातत्य मिळवली आर्थिक स्थैर्यता पारंपरिक पीकपद्धती देखील चांगल्या प्रकारे केली तर तो आर्थिक शाश्‍वततेचा चांगला पर्याय ठरू शकतो.
कोरडवाहू शेती - उपाययोजना
पाण्याचा ताण पडल्यास कोरडवाहू शेतीमध्ये घ्यावयाची काळजी
तणांचे एकात्मिक नियंत्रण
पीक उत्पादनात नैसर्गिक घटकांमुळे येणारी घट लक्षात घेता सर्वाधिक घट ही पिकांबरोबर वाढणाऱ्या तणांमुळे येते.
पिकाचे पाणी व्यवस्थापन
आंतरमशागतीसाठी सायकल कोळप्याचा वापर करावा. कोळपणीमुळे पिकांतील तण नियंत्रण होऊन जमिनीतील भेगा बुजून ओलाव्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते.
आपत्कालीन पीक नियोजन
जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पाऊस लांबल्यास खरीप ज्वारी, बाजरी, तूर, सोयाबीन, कापूस, सूर्यफूल पिके घ्यावीत. अशा परिस्थितीत मूग, उडीद यांसारखी पिके योग्य ठरत नाहीत.
संकरित बियाणेही पुन्हा पेरता येणार!
ऍपोमिक्‍सिस असे या तंत्रज्ञानाचे नाव आहे. संकरित बियाणे वापरात स्वयंपूर्णता मिळवण्याच्या दृष्टीने हे तंत्रज्ञान क्रांतिकारी ठरणार आहे.
कोल्हापुरात चारा कंदाची लागवड
जनावरांसह दूधवाढीला वाढे शास्त्रीय दृष्टिकोनातून पूरक नसतात. वाढ्यांऐवजी चारा म्हणून "चारा कंद'चा वापर करणे शक्‍य आहे .
उपग्रह ठरतोय पीकपाण्याचा आरसा!
आता उपग्रहावरून घेतलेल्या प्रतिमाकरणातून प्रत्येक शेतातील पिकांच्या स्वच्छ प्रतिमा गूगल वा तत्सम यंत्रणेवरून मिळू शकतात .
शून्य मशागत तंत्रज्ञान
अमेरिकेतील ओरेगॉन आणि वॉशिंग्टन भागातील ज्या गहू उत्पादकांनी शून्य मशागत तं त्रज्ञानाचा वापर करून मातीची धूप कमी होण्यास मदत होणार असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
बटाट्यावरील "लेट ब्लाईट'चे प्रभावी नियंत्रण
लुधियानाच्या पंजाब कृषी विद्यापीठातील वनस्पती रोगशास्त्र विभागाने विद्यापीठाच्याच कृषी हवामानशास्त्र विभागाच्या सहकार्याने बटाट्यावरील उशिराचा करपा (लेट ब्लाईट) या रोगाचे पूर्वानुमान करण्यासाठी एक अभिनव पद्धती विकसित केली आहे.
नेवीगेशन

T5 2019/10/14 23:14:32.647168 GMT+0530

T24 2019/10/14 23:14:32.653445 GMT+0530
Back to top

T12019/10/14 23:14:32.329780 GMT+0530

T612019/10/14 23:14:32.349448 GMT+0530

T622019/10/14 23:14:32.400966 GMT+0530

T632019/10/14 23:14:32.401081 GMT+0530