Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/16 18:53:19.969797 GMT+0530
शेअर करा

T3 2019/06/16 18:53:19.975273 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/16 18:53:20.004437 GMT+0530

शतावरी लागवड

शतावरीची लागवड वर्षभर करता येते.लागवडीसाठी पोयट्याची वाळूमिश्रित जमीन निवडावी.

  • शतावरीची लागवड वर्षभर करता येते. लागवडीसाठी पोयट्याची वाळूमिश्रित जमीन निवडावी.

  • लागवडीपूर्वी जमिनीत पुरेसे शेणखत मिसळावे. बियांपासून याची लागवड करावी.

  • लागवड 1.5 मीटर बाय एक मीटर या अंतराने करावी. पिकाची पहिली काढणी दीड ते दोन वर्षांनी करावी.

  • फेब्रुवारी- मार्च महिन्यात काढणी केली असता सुकवणी सोपी होते. काढणीनंतर मुळे धुऊन घ्यावीत.

  • मुळावरची साल काढून आतली शीर काढावी.

  • नंतर त्याचे 10 ते 15 सें.मी. लांबीचे तुकडे करावेत.

  • हे तुकडे सावलीत वाळवावेत.

संपर्क - 02426 - 2243292
औषधी व सुगंधी वनस्पती संशोधन योजना,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

स्त्रोत : अॅग्रोवन

 

2.98
Valmik suryawanshi Mar 24, 2018 04:18 PM

शतावरी ची लागवड ,घेणारे व्यापारी बाजारपेठ सविस्तर माहिती पाहिजे.

Anand Mahamuni Jan 23, 2018 01:18 PM

माहिती खूपच अपुरी आहे. कृपया सविस्तर माहिती पुरवा.

GANESH LADKAT Mar 02, 2017 07:16 AM

शतावरी लागवडीकरीता रोपे उपलब्ध होतात का ?

dnyanesh linge Aug 11, 2016 12:29 PM

"औशधि वनस्पति चि"ओळख होन्या करीता,कृपया फोटो टाकाल का?

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/16 18:53:20.205351 GMT+0530

T24 2019/06/16 18:53:20.211864 GMT+0530
Back to top

T12019/06/16 18:53:19.914330 GMT+0530

T612019/06/16 18:53:19.932614 GMT+0530

T622019/06/16 18:53:19.959423 GMT+0530

T632019/06/16 18:53:19.960222 GMT+0530