Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 16:04:20.389319 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/17 16:04:20.395036 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 16:04:20.426146 GMT+0530

सुपारी लागवड

सुपारी लागवडीसाठी श्रीवर्धनी ही जात निवडावी. या जातीची सुपारी मोठी असून, तिच्यामध्ये पांढऱ्या गराचे प्रमाण जास्त असून, ही सुपारी मऊ आहे.

  • सुपारी लागवडीसाठी श्रीवर्धनी ही जात निवडावी.

  • या जातीची सुपारी मोठी असून, तिच्यामध्ये पांढऱ्या गराचे प्रमाण जास्त असून, ही सुपारी मऊ आहे. या सुपारीचा आकार आकर्षक असल्याने दरही चांगला मिळतो.

  • योग्य वाढ झालेल्या झाडापासून सोललेल्या सुपारीचे दोन कि.ग्रॅ. उत्पादन मिळते. लागवड करताना जमिनीवरील झुडपे तोडून जमीन सपाट करावी. वाऱ्यापासून झाडांचे संरक्षण करण्यासाठी सुरूची रोपे बागेभोवती लावावीत.

  • लागवड करण्यासाठी 2.7 x 2.7 मीटर अंतरावर 60 सें.मी. x 60 सें.मी. x 60 सें.मी. आकाराचे खड्डे खणावेत.

  • त्यामध्ये पालापाचोळा, दोन पाटी चांगले कुजलेले शेणखत, 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, चांगल्या मातीमध्ये मिसळून खड्डा भरून घ्यावा.

  • लागवडीसाठी रोपांची निवड करताना जाड बुंध्याची, कमी उंचीची, जास्त पाने असलेली जोमदार, 12 ते 18 महिने वयाची रोपे निवडावीत.

  • रोपांना कमीत कमी चार ते पाच पाने असावीत.

  • उंच व लांब पानांची रोपे लागवडीसाठी निवडू नयेत. लागवड जून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण करावी.

  • रोपांची चांगली वाढ होईपर्यंत रोपांचे पावसापासून संरक्षण करावे.

 

संपर्क : 02147-223374

सुपारी संशोधन केंद्र, श्रीवर्धन, जि. रायगड

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

3.05479452055
Amol Bhutkar Feb 06, 2018 09:22 AM

सुपारी च्या झाडा चे पाणी वेवस्थापन कसे करावे

सानप बाळू limbaji Jul 25, 2017 11:00 AM

मी बीड yethe घरासमोर दोन सुपारी
झड़ लावले आहे ते दोन वर्षाचे
आहेत त्याला फहल किती वर्षाने
येणार ते sanga

Vikram shah May 28, 2017 04:16 PM

Mazya ghari supariche zhad labelled aahe pan supariche biya apoap Galun padat ahet ani biya aslela tyacha bhai javun gele aahe. Kay Kareve krupaya sanga

sangam balwantrao Oct 05, 2016 07:49 AM

सुपारी पाहीजेल
संपर्क :94*****78

Kaushik Rotkar Jun 14, 2016 06:19 PM

2.7 × 2.7 mag ek ekar la kiti ropanchi lagwad karavai

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 16:04:20.672496 GMT+0530

T24 2019/10/17 16:04:20.684588 GMT+0530
Back to top

T12019/10/17 16:04:20.332728 GMT+0530

T612019/10/17 16:04:20.351475 GMT+0530

T622019/10/17 16:04:20.379152 GMT+0530

T632019/10/17 16:04:20.379985 GMT+0530