Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/20 12:56:10.587734 GMT+0530
शेअर करा

T3 2019/06/20 12:56:10.592814 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/20 12:56:10.645234 GMT+0530

औषधी वनस्पती पिके

औषधी वनस्पती या रोगनिवारण, वेदनाशमन इ. वैद्यकीय उद्देशांकरिता वापरण्यात येतात. प्राचीन काळापासून मानव वनस्पतींचा वापर आरोग्य संरक्षण व संवर्धनासाठी करीत आला आहे. या विभागात विविध औषधी वनस्पती पिकाविषयी माहिती दिली आहे.

काळी मुसळी
मुसळीची काळी मुळे शक्तिवर्धक, वीर्यवर्धक, मूत्रल (लघवी साफ करणारी) व उत्तेजक असून वातविकार, पित्तविकार, आमांश, संधिवात, उसण भरणे, कुत्र्याच्या चावण्याने (विषामुळे) आलेला जलद्वेष, रक्तस्त्राव इत्यादींवर उपयुक्त असतात.
इसबगोल
इसबगोलाचे बी शीतल, शामक, मूत्रल (लघवी साफ करणारे) असून पचनसंस्था, मूत्रमार्ग यांच्या तक्रारींवर व आमांश, अतिसार, बद्धकोष्ठता इत्यादींवर वापरतात.
उतरणी
बारीक व मजबूत धागा काढतात; तो अंबाडीच्या धाग्याप्रमाणे उपयुक्त असतो.ही वेल कफोत्सारक, वांतिकारक व कृमिनाशक असते. पानांचा काढा मुलांना दम्यावर व पानांचा रस अतिसारावर देतात.
वेखंड
हलकी गाळाची व दुमट जमीन ह्या पिकास चांगली असते. मागील वर्षातील खोडांची शेंडे सु. ३० सेंमी अंतराने लावतात; तत्पूर्वी प्रथम एकदा पाणी देऊन शेत नांगरतात व हिरवे खत देतात.
शतावरी लागवड पद्धत
शतावरी ही वनस्पती भारतात सुमारे दोन हजार वर्षांपासून परिचित आहे. शतावरीच्या सेवनाने माणसाची कार्यशक्ती शतगुणित होते. ही वनस्पती औषधीदृष्ट्या महत्वाची आहे.
वाळा : बहुपयोगी वनस्पती
वाळा ही बहुवार्षिक गवतवर्गीय वनस्पती असून व्यापारीदृष्ट्या वाळा या वनस्पतीच्या मुळांतील सुगंधी तेलाला फार मोठी मागणी आहे.
महत्वाच्या औषधी वनस्पतीचे गुणधर्म
वैदिक काळापासून आपल्याकडे वनौषधींचा वापर होत आलेला आहे. तसेच, भारतातील ऋषिमुनींनी आयुर्वेद ही जगाला दिलेली देणगी आहे.
औषधी वनस्पती रोपवाटिका
भारतात वनस्पतिजन्य औषधी व औषधी वनस्पतीच्या कच्च्या मालांची वार्षिक सुमारे ३००० कोटींचा उलाढाल आहे.
नेवीगेशन

T5 2019/06/20 12:56:10.761149 GMT+0530

T24 2019/06/20 12:56:10.767174 GMT+0530
Back to top

T12019/06/20 12:56:10.483770 GMT+0530

T612019/06/20 12:56:10.503071 GMT+0530

T622019/06/20 12:56:10.574916 GMT+0530

T632019/06/20 12:56:10.575041 GMT+0530