Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/01/19 16:11:18.774917 GMT+0530
मुख्य / शेती / पिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान / पिकांवरील कीड नियंत्रण
शेअर करा

T3 2019/01/19 16:11:18.781343 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/01/19 16:11:18.912585 GMT+0530

पिकांवरील कीड नियंत्रण

या विभागात विविध पिकांवर पडणारे रोग व त्यावरील नियंत्रण तसेच उपाययोजना कशी करावी या संबधी माहिती दिली आहे

गव्हावरील रोग
गव्हावर प्रामुख्याने तांबेरा (गेरवा) काजळी किंवा कानी करपा, मर, मुळकुज, खोडकुज आणि कर्नाल बंट या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो.
भुरके सोंडे
पश्‍चिम विदर्भातील खरीप पिकांवर भुरके सोंडे या किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे. सर्वसाधारणपणे हा प्रादुर्भाव पीक फुलावर येईपर्यंत दिसतो.
सोयाबीन पिक - खोडमाशी
सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सोयाबीन पिकाचे वेळीच सर्वेक्षण करून, या किडींचे त्वरीत नियंत्रण करणे गरजेचे आहे.
फळमाशी नियंत्रणासाठी नरमाश्या
जगभरातील ३०० लागवडीखालील व जंगली फळे, भाज्यांवर मेडिटेरेनन फ्रूट फ्लाय ही माशी प्रादुर्भाव करते. ही जगभरातील फळबागांतील सर्वांत मुख्य कीड झाली आहे.
पिकांवरील महत्त्वाचे रोग
"टॉस्पो'व्यतिरिक्त भाजीपाला पिकांवरील काही महत्त्वाचे विषाणूजन्य रोग याबाबतची माहिती येथे दिलेली आहे.
कीड नियंत्रणातील प्रयोग
पुणे जिल्ह्यात कांतिलाल रणदिवे यांनी सेंद्रिय शेतीत आपली ओळख तयार केली आहे. आपल्या सुमारे साडेनऊ एकरांत ते शंभर टक्के सेंद्रिय शेती करतात.
एकात्मिक कीड नियंत्रण
निसर्गाला समजून घेऊन वेळोवेळी शेत निरीक्षण करीत राहणे व त्यानुसार कीड नियंत्रणाचे विविध उपाय योजले तर अनावश्‍यक फवारण्या व त्यावरील खर्चात बचत होते.
भातावरील लष्करी अळी
किडीचा पतंग लहान, नाजूक व दुधाळ पांढऱ्या रंगाचा असून, त्याच्या पंखाची लांबी 8-11 मि.मी. एवढी असते. पंखावर फिकट काळ्या रंगाचे लहान ठिपके असतात.
सोयाबीनवर निळे भुंगेरे
कोल्हापूर जिल्ह्यात सोयाबीनवर पहिल्यांदाच निळे भुंगेरे (सेनिओराने) या किडीचा प्रादुर्भाव दिसला आहे. या किडीच्या प्रादुर्भावामुळे पानांची वाढ होत नाही.
कपाशीवरील रोग
कपाशी पिकावर अणुजीवी करपा, दहिया, पानावरील विविध बुरशीमुळे येणारे ठिपके, मूळकूज/ खोडकूज, आकस्मिक मर या रोगांचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येतो.
नेवीगेशन

T5 2019/01/19 16:11:19.431231 GMT+0530

T24 2019/01/19 16:11:19.438513 GMT+0530
Back to top

T12019/01/19 16:11:18.594434 GMT+0530

T612019/01/19 16:11:18.669165 GMT+0530

T622019/01/19 16:11:18.710666 GMT+0530

T632019/01/19 16:11:18.710877 GMT+0530